विवाहितेची अर्धनग्न छायाचित्रे काढून तिला धमकावणारा धर्मांध गजाआड !

विवाहितेची अर्धनग्न छायाचित्रे सामाजिक संकेतस्थळांवर पसरवण्याची धमकी देणार्‍या वासनांधाला वरळी पोलिसांनी अटक केली आहे.

भिवंडी शहरातील ३० अनधिकृत दूरध्वनी केंद्रावर कारवाई, ९ धर्मांध कह्यात

भिवंडी शहरात ३० अनधिकृत दूरध्वनी केंद्रावर कारवाई करण्यात आली असून ठाणे गुन्हे विभागाच्या भिवंडी विभाग २ शाखेने छापे घालून ९ धर्मांधांना कह्यात घेतले आहे.

कल्याण येथे १ सहस्र ५०० किलो गोमांस कह्यात !

येथील महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोमांसाने भरलेला टेंपो घेऊन जाणार्‍या दोन धर्मांधांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. त्यांच्याकडून १ सहस्र ५०० किलो गोमांस कह्यात घेण्यात आले आहे

११ दोषींची फाशी जन्मठेपेत परावर्तीत ! – गुजरात उच्च न्यायालयाचा निर्णय

वर्ष २००२ मध्ये गुजरातच्या गोध्रा रेल्वे स्थानकावर साबरमती एक्सप्रेसच्या डब्याला आग लावून ५९ कारसेवकांना जाळून ठार केल्याच्या प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने ११ दोषींची फाशीची शिक्षा रहित करून ती जन्मठेपेत परावर्तीत केली आहे.

समाजप्रबोधन करणारा ‘हलाल’ चित्रपट बंद पाडू इच्छिणार्‍या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करा ! – राष्ट्रविकास सेनेचे जिल्हाधिकार्‍यांंच्या नावे निवेदन

समाजात पालट होण्याच्या दृष्टीने आणि प्रबोधन या अनुशंगाने ‘हलाल’ हा क्रांतीकारी चित्रपट काढण्यात आला आहे. या चित्रपटाचे लेखक, निर्माता, दिग्दर्शक, सर्व कलाकार यांनी जीव ओतून समाजातील अपप्रवृत्ती संपून समाज जागृती व्हावी या उद्देशाने या चित्रपटाची निर्मिती केली आहे

ख्रिस्ती मिशनरी, जिहादी आणि माओवादी हिंदूंना लक्ष्य करत आहेत ! – चक्रवर्ती सूलिबेले, युवा ब्रिगेड, कर्नाटक

जगात एकमेकांचे हाडवैरी असणारे ख्रिस्ती मिशनरी, जिहादी, माओवादी हे भारतात एकवटून हिंदूंना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे चालवत असलेल्या संस्थांकडे विदेशातून भरभरून पैसा येत होता.

अमली पदार्थाची विक्री करणारा धर्मांध कह्यात

वर्तकनगर परिसरात ‘एम्.डी.’ या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या रियाज अहमद अली अहमद शेख (३२) याला वर्तकनगर पोलिसांनी कह्यात घेतले आहे.

चेंबूर (मुंबई) येथे भररस्त्यात अवैधरित्या चालणारे नमाजपठण बंद पाडण्यास बजरंग सेनेने पोलिसांना भाग पाडले

चेंबूर, वाशीनाका (पश्‍चिम) येथील इस्लामपुरा आणि फारूखगल्ली या ठिकाणी मागील अनेक वर्षांपासून प्रत्येक शुक्रवारी मुसलमानांकडून भर रस्त्यात दुपारी १.३० वाजता रस्ता बंद करून पोलीस संरक्षणात अनधिकृतरित्या नमाजपठण केले जाते. या नमाजासाठी मार्ग बंद ठेवल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.

धाराशीव जिल्ह्यात ५०० किलो गोमांस कह्यात

४ ऑक्टोबरला रात्री भूम परांडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोगल मशीदच्या पाठीमागे अजीज कुरेशी यांच्या घराच्या समोर एका पत्र्याच्या शेडमध्ये गायी कापून गोमांस गाडीत भरण्यात येत आहे.

संभाजीनगर येथील अब्दुल रशीद जुगार अड्ड्यावर टाकलेल्या धाडीत पोलीस निरीक्षकाचे निलंबन

काँग्रेसचे माजी विरोधी पक्ष नेते अब्दुल रशीद यांच्या नावे रेल्वे स्थानकावर असलेल्या जुगार अड्ड्यावर ३ ऑक्टोबरला धाड टाकण्यात आली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now