(म्हणे) ‘केंद्र सरकार मुसलमानांवर घाव घालत आहे !’ – मौलाना अरशद मदनी

प्रत्येक नागरिकाला न्याय्य अधिकार देणारा समान नागरी कायदा न करून गेली ७५ वर्षे हिंदूंवर घालण्यात आलेल्या घावांविषयी मदनी का बोलत नाहीत ?

अनेक हिंदु युवतींचे शोषण करून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देणार्‍या धर्मांध टोळी विरोधात कारवाई करावी !

येथील उरुळी कांचन येथे रहाणारे श्री. अक्षय कांचन हे मांजरी भागात भाजी विकण्यासाठी गेले असता येथील साहील सय्यद हा त्यांच्याकडे बघून खाकरून थुंकणे, शिवीगाळ करणे वगैरे अशोभनीय कृत्य करत असतो. तसेच हिंदू आणि हिंदु युवती यांच्याविषयी अश्लील भाषेत बोलत असे.

उत्तर-पूर्व भारतात हिंदु धर्मरक्षणासाठी प्रयत्न होणे आवश्यक ! – अधिवक्ता राजीव नाथ, जिल्हाध्यक्ष, हिंदु जागरण मंच, कछार, आसाम

केवळ श्रीराममंदिराचा प्रश्न सोडवण्यासाठी हिंदूंना ६० वर्षे संघर्ष करावा लागला. देशात हिंदूंचे असे अनेक प्रश्न आहेत. ते प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी कायदेशीर मार्गाने लढत बसलो, तर अनेक वर्षे लागतील. त्यामुळे सर्व प्रश्नांवर उपाय मिळवण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करणे हाच उपाय आहे…

सरकारने ‘अल्पसंख्यांक’ या संज्ञेची व्याख्या केल्यास सर्व समस्या संपतील ! – मेजर सरस त्रिपाठी, लेखक आणि प्रकाशक, प्रज्ञा मठ पब्लिकेशन

राज्यघटनेत अल्पसंख्यांकांचे महत्त्व वाढवून हिंदूंशी दुजाभाव करण्यात आला आहे. अल्पसंख्यांकांना विशेषाधिकार देण्यात आले आहेत. सरकारने ‘अल्पसंख्यांक’ या संज्ञेची व्याख्या केल्यास सर्व समस्या नष्ट होतील.

दौंड (जिल्हा अहिल्यानगर) येथे हिंदु कुटुंबियांच्या कपाळावर तेल लावून धर्मांतरासाठी बळजोरी !

बाटगे ख्रिस्ती धर्मांतर करूनही त्यांचे हिंदु पालटत नाहीत; कारण त्यांना हिंदु समाजामध्ये राहून अन्य हिंदूंचे धर्मांतर करायचे असते, हे लक्षात घ्या. असे बाटगेच हिंदु समाजासाठी अधिक धोकादायक आहेत, हे लक्षात घ्या !

धर्मांध प्रियकराने तरुणीला पळवून नेऊन केला विवाह !

फहद नावाच्या तरुणाने केरळमधील बनिता नावाच्या २२ वर्षीय तरुणीशी  मैत्री करून तिला धर्मांतर करण्यासाठी पळवून नेले.

दुर्ग (छत्तीसगड) येथे हिंदूंचे धर्मांतर करू पहाणार्‍या ख्रिस्ती महिलांना हिंदु महिलांकडून चोप !

एक ख्रिस्ती महिला आणि युवती दोन हिंदु महिलांना आमीष दाखवून ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास प्रोत्साहित करत होत्या. ‘हिंदूंवरील आघातांविरुद्ध पोलीस काहीच करत नसल्याचा परिणाम आहे काय ?

धर्मनिरपेक्षतेचे कितीही ढोल बडवले, तरी भारताचा सनातन धर्म असलेला आत्मा पालटणार नाही ! – अधिवक्ता (डॉ.) एच्.सी. उपाध्याय, सर्वोच्च न्यायालय

राज्यघटनेच्या मूळ प्रतीच्या पृष्ठांवर कुठेही पैगंबर आणि येशू ख्रिस्त यांची चित्रे नव्हती, तर केवळ श्रीराम, श्रीकृष्ण आणि बुद्ध यांची चित्रे होती. कुरुक्षेत्रावर गीतोपदेश करणार्‍या श्रीकृष्णाचे चित्र होते.

‘हलालमुक्त भारत’ सत्यात उतरवण्यासाठी जागृती अभियान राबवूया ! – प्रशांत संबरगी, बेंगळुरू, कर्नाटक

हिंदु जनजागृती समितीने ‘हलाल’विषयी जागृती करण्याचे खूप मोठे कार्य केले आहे. ‘हलाल’पासून मुक्ती मिळवण्यासाठी हिंदूंनी ग्राहक हक्क कायद्याचा आधार घेत ग्राहक मंचाकडे दाद मागितली पाहिजे.