कामती पिठहरा (हौशंगाबाद, मध्यप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रदर्शनाद्वारे जनजागृती

येथील माजी आमदार साधना स्थापक यांनी नुकताच प.पू. नित्यानंद महाराज यांच्या प्रवचनाच्या कार्यक्रम आयोजित केला होता. ५ दिवस चालणार्‍या या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मशिक्षण देणारे फलक लावून जनजागृती करण्यात आली.

मध्यप्रदेशमधील पलिया पिपरिया येथे श्रीमद्भक्तमाल कथेच्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्र आणि धर्म यांविषयी मार्गदर्शन

पलिया पिपरिया येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद्भक्तमाल कथेच्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रबोधन करण्यात आले.

इंदूर येथील ‘हिंदु आध्यात्मिक आणि सेवा’ मेळ्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा सहभाग

३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘हिंदु आध्यात्मिक आणि सेवा’ मेळ्यात सनातन संस्थेच्या वतीने विविध विषयांवरील ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन आणि वितरण कक्ष उभारण्यात आला होता.

कुुरुक्षेत्र (हरियाणा) येथील ५ व्या पंचगव्य महासंमेलनात भारतातील २३ राज्ये आणि नेपाळ येथून १ सहस्र ५०० गोप्रेमींचा सहभाग

कुरुक्षेत्र येथील जाट धर्मशाळा या ठिकाणी ५ वे पंचगव्य महासंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. ५ किलोमीटरच्या पदयात्रेने ९ नोव्हेंबर या दिवशी या संमेलनाला प्रारंभ होऊन १२ नोव्हेंबर या दिवशी समारोप झाला. सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला शिबिरार्थींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

बालेवाडी (जिल्हा पुणे) येथील ‘इंडिया आर्ट गॅलरी’मध्ये हिंदुद्वेष्टे चित्रकार म.फि. हुसेन यांच्या चित्रांचे प्रदर्शन

इंडिया आर्ट गॅलरी’मध्ये हिंदुद्वेष्टे चित्रकार म.फि. हुसेन यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. ३ नोव्हेंबरपासून चालू झालेले हे प्रदर्शन १२ नोव्हेंबरपयर्यंत सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत चालू असणार आहे

रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रमात लावलेल्या सूक्ष्म जगताविषयीच्या प्रदर्शनाविषयी मान्यवरांचे अभिप्राय !

१. ‘सूक्ष्म-जगताविषयीचे प्रदर्शन पाहून ईश्‍वराला साकाररूपात पहाण्याचा अनुभव मिळाला.’ – श्री. महेंद्र के.सी. प्रमुख, शिवसेना, नेपाळ-भारत शाखा, नेपाळ.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रवचन, स्वसंरक्षण प्रात्यक्षिके आणि फ्लेक्स प्रदर्शन यांना धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नवरात्रोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांंमध्ये आदर्श नवरात्रोत्सव साजरा होण्यासाठी मंडळांमधून आणि वैयक्तिक स्तरावर देवीपूजनाचे शास्त्र समजावे यासाठी प्रवचनांचे आयोजन करण्यात आले होते.

चतु:श्रृंगी मंदिर (पुणे) येथे सनातनचे भव्य प्रदर्शन !

प्रतिवर्षीप्रमाणे येथील जागृत देवस्थान असलेल्या चतु:श्रृृंंगी देवी मंदिराच्या प्रांगणात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे भव्य ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले आहे. २९ सप्टेंबरपर्यंत सकाळी ७ ते रात्री १० या वेळेत हे प्रदर्शन भाविकांसाठी खुले असून अधिकाधिक जणांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

साधकांनो, दीपावली आणि कार्तिकी एकादशी यांच्या निमित्ताने लावण्यात येणार्‍या ग्रंथप्रदर्शनातून सनातनची ग्रंथसंपदा सर्वदूर पोहोचवा !

साधक वरील ग्रंथ, उत्पादने आदींचे प्रदर्शन आयोजित करून प्रदर्शनस्थळी ग्रंथांची माहिती देणारे फ्लेक्स लावू शकतात.

सनातनच्या कार्याला निश्‍चितपणे सहकार्य करू ! – सौ. शशिकला बत्तुल, उपमहापौर, सोलापूर

सनातन संस्था करत असलेले कार्य चांगले आहे. तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध काम करत आहात. त्यामुळे तुमच्या कार्याला यश प्राप्त होणार आहे. आम्ही जे करतो, तेथे स्वार्थ आहे; मात्र तुम्ही निःस्वार्थपणे कार्य करत आहात.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now