भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्यावर गोवा विधानसभेचे प्रभारी पदाचे दायित्व सोपवले !

उत्तरप्रेदश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या ५ राज्यांच्या निवडणुका फेब्रुवारी २०२२ मध्ये पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्यावर महत्त्वपूर्ण दायित्व दिले आहे.

काँग्रेसने मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना श्रीकृष्णाच्या, तर विद्यमान मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना कंसाच्या रूपात दाखवले !

हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍यांवर देशात कोणतीही कारवाई होत नाही, हे लक्षात घ्या ! आज देशात ईशनिंदेसारखा कायदा असता, तर हिंदुद्वेषी काँग्रेसवर कठोर कारवाई करता आली असती !

(म्हणे) ‘उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि संघ एखाद्या मोठ्या हिंदु नेत्याची हत्या घडवून आणतील !’

शेतकरी आंदोलनाला केंद्र सरकारने महत्त्व न दिल्याने टिकैत आता निराश झाले आहेत. त्यांचा संयम आता सुटू लागला आहे. त्यामुळेच ते अशा प्रकारचा दावा करू लागले आहेत, हेच यातून लक्षात येते !

गोव्यात काँग्रेससाठी पोषक वातावरण असून निवडणुकीत लोकहित सांभाळणारे उमेदवार उभे करणार ! – पी. चिदंबरम्

गोव्यात काँग्रेसला पोषक वातावरण निर्माण झाले आहे आणि काँग्रेस पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत लोकहित सांभाळणारे उमेदवार उभे करणार आहे, असा दावा काँग्रेसचे वरिष्ठ निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम् यांनी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत केला.

सातारा जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुका लवकरच !

नवीन नियमानुसार नगरपालिकांच्या निवडणुका ‘एक प्रभाग एक उमेदवार’ या पद्धतीनुसार होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने संबंधित जिल्हाधिकार्‍यांना प्रारूप प्रभाग रचनेचे आदेश दिले आहेत.

दक्षिण गोव्यात ४२ नवीन मतदान केंद्रे निर्माण करणार

राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी रूचिका कटयाल यांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराज केंद्रबिंदू असतील, तर तुमच्या भाषणाचा आरंभ त्यांच्या नावाने का होत नाही ? – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

पत्रकार परिषदेला संबोधित करतांना त्यांनी शरद पवार यांनी केलेल्या टिकेला प्रत्युत्तर दिले.

२१ विधानसभा मतदारसंघांतील अनुमाने ५५ सहस्र ९५६ दुबार मतदारांची नावे वगळली !

एवढी नावे दुबार आली म्हणजे मतदानसूची बनवण्याच्या प्रक्रियेतही काही दोष असणार

जिल्हा बँकेच्या निवडणुकीस ‘सहकार निवडणूक प्राधिकरणा’ची मान्यता !

आता कोरोनाचा संसर्ग अल्प झाल्यामुळे सहकार विभागाने निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे.

दिव्यांग, कोरोनाबाधित आणि ८० वर्षांहून अधिक वयाचे नागरिक यांना घरूनच मतदानाची सुविधा देणार

अपंग किंवा विकलांग यांना ‘दिव्यांग’ म्हणणे आध्यात्मिदृष्ट्या अयोग्य !