पुणे येथे ‘नूतन मराठी विद्यालया’तील इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांस शिक्षिकेकडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण !
असे शिक्षक विद्यार्थ्यांना कधीतरी घडवू शकतील का ? अशा शिक्षकांना बडतर्फ करून कठोर शिक्षा करायला हवी !
असे शिक्षक विद्यार्थ्यांना कधीतरी घडवू शकतील का ? अशा शिक्षकांना बडतर्फ करून कठोर शिक्षा करायला हवी !
विद्यार्थिनींची छळवणूक करणार्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातूनच काढून टाकायला हवे ! तसेच त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करणे आवश्यक आहे !
तणाव-निर्मूलन करण्यासह नैतिक मूल्याचे शिक्षणही विद्यार्थ्यांना देणे आवश्यक ! त्यातून त्यांना आत्मबळ प्राप्त होईल !
शिक्षकांचे केवळ स्थानांतर करून काय उपयोग ? दुसर्या शाळेत गेल्यावर ते त्याच चुका करत रहाणार ! स्थानांतरासमवेत त्यांना अन्य शिक्षा केली, तर त्यांना चुकीची जाणीव होईल.
उठसूठ कुणीही हिंदूंच्या देवतांची टिंगलटवाळी करतो आणि तरीही त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही, हे १०० कोटी हिंदूंना लज्जास्पद ! अशा संस्थांमधून तयार होणारे ‘भावी अधिकारी’ कुठल्या मानसिकतेचे असतील ? हे वेगळे सांगायला नको !
पोलिसांनी टोलवाटोलवीची उत्तरे देणे म्हणजेच पीडित पालकांवर अजून अन्याय करण्यासारखे नाही का ?
माता सीता आणि श्री हनुमान यांचा अवमान करणारे नाटक सादर केल्याचे प्रकरण : पोलिसांनी या नाटकाचे दिग्दर्शक आणि पटकथा लेखक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले आहे.
ऑनलाईन वृत्तसंकेतस्थळ ‘द रिपोर्ट्स कलेक्टिव्ह’ने म्हटले आहे की, केंद्र सरकारने ६२ टक्के नवीन सैनिक शाळांचे दायित्व संघ परिवार आणि भाजपचे नेते यांच्याशी संबंधित लोकांना दिले आहे.
नैतिकतेचे धडे केवळ पुस्तकापुरतेच शिल्लक राहिले असल्याने ते मुलांमध्ये रुजवण्यासाठी पालक, शिक्षक यांसह सरकारनेही प्रयत्न करणे अत्यावश्यक झाले आहे !
शिक्षणाचे पाश्चात्त्यीकरण झाल्याने शिक्षणक्षेत्रही भ्रष्टाचाराने बरबटलेले असणे चिंताजनक आहे ! आतापर्यंत तक्रार करणार्यांची नावे का उघड केली जात होती ? याचेही स्पष्टीकरण विद्यापीठ प्रशासनाने द्यायला हवे !