पुणे येथे इयत्ता आठवीतील मुलीच्या भ्रमणभाषवर येतात अश्लील संदेश
मुली आणि महिला यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गहन होत चालला आहे, यावरून समाजाचे किती अधःपतन होत आहे, हेच लक्षात येते.
मुली आणि महिला यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गहन होत चालला आहे, यावरून समाजाचे किती अधःपतन होत आहे, हेच लक्षात येते.
आयआयटीमध्ये संगणकीय पद्धतीने प्रवेश घेत असतांना समोर आलेल्या एका ‘लिंक’वर क्लिक केल्यामुळे सिद्धांत बत्रा याचा प्रवेश निश्चित होण्याऐवजी तो प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडला. त्यानंतर त्याने दिलेला लढा कौतुकास्पद आहे.
कुडचडे येथील उच्च माध्यमिक विद्यालयातील १२ वी इयत्तेतील विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्याची घटना ताजी असतांनाच ११ डिसेंबर या दिवशी वाळपई येथील विद्यालयाचा १० वी इयत्तेतील एक विद्यार्थी आणि कुजिरा, बांबोळी येथील आणखी एक शिक्षिका कोरोनाबाधित आढळले आहेत.
पालकांनी केवळ निषेध नोंदवून न थांबता मनमानी कारभार करणार्या शाळा प्रशासनाला चूक दुरुस्त करायला लावणे अपेक्षित आहे.
कुजिरा, बांबोळी संकुलातील ‘मुष्टीफंड विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालय’मधील एक शिक्षिका कोरोनाबाधित झाली आहे. यामुळे विद्यालयाचे इयत्ता १० आणि १२ वीचे नियमित वर्ग १२ डिसेंबरपर्यंत रहित करण्यात आले आहेत.
दूरदर्शनवरून शारीरिक व्यंग असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रम राबवावा, = मुंबई उच्च न्यायालय.
मूल्यांकनात पात्र ठरलेल्या खासगी शाळांना अनुदान पात्र घोषित करणे आणि २० टक्के अनुदानाने चालू असलेल्या शाळांना वाढीव अनुदान देणे, असा निर्णय राज्य सरकारने ऑक्टोबर मधील बैठकीत घेतला आहे.
गोवा दंत महाविद्यालयाशी निगडित दोन्ही संस्थांचे वाढीव शुल्क मागे घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले तरुण शिक्षक रणजितसिंह डिसले यांना प्रतिष्ठेचा ‘ग्लोबल टीचर अवॉर्ड’ मिळाला आहे.
पहिली ते नववी आणि इयत्ता ११ वी यांचा शैक्षणिक वर्षाचा निकाल ८ मे २०२१ पर्यंत सिद्ध ठेवण्याचा आदेश शिक्षण संचालनालयाने दिला आहे. शिक्षण संचालनालयाने या आदेशात पुढे म्हटले आहे की, पहिली ते नववी आणि इयत्ता ११ वी यांच्या अंतिम परीक्षांचा निकाल ८ मे २०२१ किंवा त्यांनर घोषित करावा.