अभ्यासक्रमात ‘मनुस्मृती’चा समावेश आणि पुरोगाम्यांचे आकांडतांडव !
महाराष्ट्रातील संस्कृती, परंपरा, वारसा, प्राचीन आणि समकालीन ज्ञान, वेदकथा, गुरु-शिष्य परंपरा यांचा अभ्यासक्रमात समावेश असणार आहे.
महाराष्ट्रातील संस्कृती, परंपरा, वारसा, प्राचीन आणि समकालीन ज्ञान, वेदकथा, गुरु-शिष्य परंपरा यांचा अभ्यासक्रमात समावेश असणार आहे.
मुसलमानांमध्ये खतना, हलाला, बुरखा आणि आता रहित झालेल्या तलाक या कुप्रथांविषयी आव्हाड यांनी कधी ‘ब्र’ ही काढला नाही आणि मनुस्मृतीचा कुठलाही अभ्यास नसतांना ती मात्र ते जाळत आहेत.
पालकांनी मुलांना शिक्षकांचा आणि मोठ्यांचा आदर करणे, त्यांच्याशी नम्रतेने वागणे, त्यांचे ऐकणे आदी गोष्टी शिकवण्याची आवश्यकता आहे, तरच उद्याची नीतीमान पिढी निर्माण होईल !
मनुस्मृतीतील आक्षेपार्ह लिखाणाचा आम्ही प्रचार करीत नाही; मात्र ज्या श्लोकाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा प्रस्ताव आहे, त्या श्लोकात एकही चूक नाही.
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या प्रकरणाची गंभीर नोंद घेतली आहे. तसेच या अनधिकृत ॲकॅडमींवर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
शिक्षणाला मूल्य, नीतीमत्ता आणि मानवता यांची जोड देणे आवश्यक आहे. तसे नसेल, तर शिक्षण केवळ व्यक्तीचा अहंकार वाढवते, असे वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
अभ्यासक्रमामध्ये तुम्ही जातीयवादाचे धडे शिकवण्याचा प्रयत्न करू नये; अन्यथा याचा आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर निषेध करू, असे मत ‘आम आदमी पार्टी, अनुसूचित जाती’चे पुणे शहराध्यक्ष प्रशांत कांबळे यांनी व्यक्त केले.
नियमित, खासगी, अपंग असे सर्व विद्यार्थी मिळून यंदा १६ लाख २१ सहस्र विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यांपैकी १५ लाख १७ सहस्र ८०२ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९९.०१ टक्के लागला, तर नागपूर विभागाचा निकाल सर्वांत न्यून, म्हणजे ९४.७३ टक्के लागला.
हिंदु संस्कृतीचे शिक्षण मिळण्याची व्यवस्था भारतातील सर्वच विद्यापिठांमध्ये होण्यासाठी सरकारी स्तरावर प्रयत्न हवेत !
प्राचीन, सर्वश्रेष्ठ, महान हिंदु संस्कृतीचे पुनरुज्जीवन करणारे अभ्यासक्रम सर्वच विद्यापिठांमध्ये चालू हाणे आवश्यक आहे !