लुटणार्‍या इंग्रजी शाळा !

शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या पालकांना लुबाडणार्‍या मध्यप्रदेशातील जबलपूर येथील ११ शाळांवर जिल्हाधिकारी दीपक सक्सेना यांनी काही दिवसांपूर्वी कारवाई केली होती.

मुलांना धर्मशिक्षण मिळण्यासाठी संतांनी पुढाकार घ्यावा ! – गुरु माँ भुवनेश्वरी पुरी, संस्थापक, श्रीकुलम् आश्रम आणि श्रीविद्या वन विद्यालय, उदयपूर, राजस्थान

काँन्व्हेंट किंवा खासगी शाळांमध्ये जाणार्‍या विद्यार्थ्यांना प्रामुख्याने धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे; कारण त्यांना धर्मशिक्षण देण्याची कोणतीही व्यवस्था नाही. धर्मशिक्षणासह छोट्या-छोट्या गुरुकुलांची निर्मिती करायला हवी.

कंत्राटी शिक्षक शिकवत नसल्याने विद्यार्थ्यांचा नवी मुंबई महापालिकेवर मोर्चा !

नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक १२० मधील विद्यार्थ्यांना ‘आयटीच’ या संस्थेमार्फत कंत्राटी पद्धतीने शिक्षकांचा पुरवठा करण्यात आला आहे

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची किंमत शून्य असलेले प्रशासन !

तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्यापही शिक्षकांची ६६९ पदे रिक्त आहेत.

रत्नागिरी सीए शाखेच्या वतीने ‘प्रोफेशनल इथिक्स’, ‘प्रोफेशनल अपॉर्च्युनिटी’ कार्यशाळेला प्रतिसाद

रेरा सर्टिफिकेट्स देतांना बांधकाम खर्च, निवासी सदनिका धारकांकडून येणारे पैसे, तसेच विक्री न झालेल्या सदनिकांचे मूल्यांकन याची माहिती कशी द्यावी, याविषयी सखोल विवेचन केले.

‘UGC-NET’ Exam Cancelled : केंद्र सरकारकडून ‘यूजीसी-नेट’ परीक्षा रहित !

शिक्षण मंत्रालयाने सांगितले की, या परीक्षेत अपप्रकार झाल्याचे संकेत मिळाले आहेत. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी यूजीसी-नेट परीक्षा रहित करण्यात यावी, असे ठरवण्यात आले.

Modi Inaugurates Nalanda : पुस्तके जळाली, तरी ज्ञान नाहीसे होत नाही ! – पंतप्रधान मोदी

‘पंतप्रधानपदाची तिसर्‍यांदा शपथ घेतल्यानंतर पहिल्या १० दिवसांत मला नालंदा येथे येण्याची संधी मिळाली. हे माझे सौभाग्य आहे.

शाळेच्या पहिल्याच दिवशी कांदळगाव (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील शाळेचे छप्पर कोसळले !

याला उत्तरदायी असणार्‍या शिक्षण विभागातील संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, म्हणजे पुढे अशा गंभीर समस्यांकडे दुर्लक्ष करण्याचे कुणाचे धाडस होणार नाही, असेच जनतेला वाटते !

छत्रपती संभाजीनगर येथे रॅगिंग करणारे ३ विद्यार्थी निलंबित !

कनिष्‍ठ विद्यार्थ्‍यांचे रॅगिंग केल्‍याप्रकरणी घाटी रुग्‍णालयातील ३ वरिष्‍ठ विद्यार्थ्‍यांना ६ महिन्‍यांसाठी निलंबित केले आहे. त्‍यांना २५ सहस्र रुपयांचा दंड ठोठावला असून त्‍यांना वसतिगृहात कायमस्‍वरूपी प्रतिबंध करण्‍यात आला आहे.