BJP Rajasthan : राजस्थानमध्ये भाजप सरकार सावरकर जयंती आणि ३७० कलम हटवल्याविषयी ‘सुवर्ण मुकुट मस्तक दिवस’ साजरा करणार !
राजस्थान शिक्षण विभागानी शाळांमध्ये कलम ३७० हटवल्याविषयी ५ ऑगस्टला ‘सुवर्ण मुकुट मस्तक दिवस’ साजरा करण्यास सांगितले आहे.
राजस्थान शिक्षण विभागानी शाळांमध्ये कलम ३७० हटवल्याविषयी ५ ऑगस्टला ‘सुवर्ण मुकुट मस्तक दिवस’ साजरा करण्यास सांगितले आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढत आहे. त्यामुळे इतर खासगी शाळेतील विद्यार्थी मराठी शाळेकडे वळत आहेत. परिणामी जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी संख्या वाढत आहे; मात्र त्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्गखोल्या अपुर्या पडत आहेत.
स्वस्तिक हे सहस्रो वर्षांपासून आहे, तर त्याच्याशी साधर्म्य असलेले ‘हॅकेनक्रूझ’ हे अलीकडचे आहे. स्वस्तिकला हिंदु धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे, हेही भारतियांनी विदेशी नागरिकांना समजावून सांगितले पाहिजे !
केंद्रशासनाने आर्य आक्रमण सिद्धांत हा कशा प्रकारे धादांत खोटा आहे, हे सोदाहरण सांगून सनातन हिंदु धर्म हा या भूमीतूनच सर्वत्र पसरला, हे स्पष्ट केले पाहिजे !
राज्यशासनाने मुलींना शिक्षण आणि परीक्षा शुल्कात १०० टक्के सवलतीचा निर्णय घेतला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ त्याविषयी साशंक आहे, त्यामुळे या निर्णयाचा नेमका उपयोग काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नीतीमत्ता आणि सचोटी यांमुळे यशस्वी झालेले ‘कॅमलिन’चे सुभाष दांडेकर यांच्याकडून होतकरू उद्योजकांनी प्रेरणा घ्यावी !
अनधिकृत शाळांमध्ये पुणे शहरातील १४, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील २५ आणि पिंपरी-चिंचवडमधील ११ शाळांचा समावेश आहे.
प्रश्नपत्रिका फोडणार्याला १० वर्षांपर्यंतची शिक्षा आणि १ कोटी रुपये दंडाचे प्रावधान करण्यात आले आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत हे विधेयक मांडले.
शालेय शिक्षण विभागाच्या संच मान्यतेच्या शासकीय निर्णयामध्ये शाळांसाठी अनेक नवीन सवलती देण्यात आल्या आहेत. त्याच्या कार्यवाहीमध्ये येणार्या अडचणी सोडवल्या जातील.
महाराष्ट्र राज्यातील ४४ लाख ६० सहस्र विद्यार्थ्यांना विनामूल्य शालेय गणवेश योजनेचा लाभ होणार आहे. येत्या ३० जुलैपर्यंत सर्व शाळांमध्ये गणवेश पोचतील.