अराजकतेच्‍या उंबरठ्यावर ‘पाप’स्‍तान !

पाकिस्‍तानमधील अनेक प्रांतांमध्‍ये उठावासारखी स्‍थिती असून पाकिस्‍तानचे तुकडे होण्‍याचीही शक्‍यता असल्‍याने भारताला या सर्व घडामोडींकडे लक्ष देत सतर्क रहाणे आवश्‍यक आहे. या स्‍थितीचा लाभ उठवत भारताने पाकव्‍याप्‍त काश्‍मीर मुक्‍त करावा. असे झाल्‍यास तो जागतिक स्‍तरावरील मुत्‍सद्देगिरीचा एक उत्‍कृष्‍ट नमुना ठरेल !

 मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाविषयी आज उच्च न्यायालयात सुनावणी

सरकार आणि ठेकेदार आस्थापनाने न्यायालयासमोर महामार्गाचे काम पूर्ण होण्यासंदर्भात अनेक वेळा दिनांक दिल्या; पण त्या दिनांकांना अद्याप काम पूर्ण झालेले नाही.

लांजा येथील ‘सायबर चोरी’च्या घटनेचे अन्वेषण ९ मासांनंतरही रखडलेलेच !

भिंगार्डे कुटुंबियांकडून सांगण्यात आले की, या प्रकरणाचे अन्वेषण आणि पाठपुरावा गांभीर्याने झाला नसल्याने अटक करण्यात आलेला आरोपीही जामिनावर सुटला आहे.

२० कारवायांमध्ये ३६ जणांना अटक : २५ जणांना तडीपार करणार ! – जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी

अमली पदार्थांविषयी शाळांमध्ये चित्रकला आणि निबंध स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. यातील विजेत्यांना १५ ऑगस्ट या दिवशी गौरवण्यात येणार आहे.

काम करण्यास सिद्ध नसलेल्या ठेकेदाराचा ठेका रहित ! – विद्या भिलारकर

प्रारंभी एका गाळाधारकाने एस्.टी.च्या या जागेविषयी न्यायालयात दाद मागितली होती. त्यामुळे दीड वर्ष या कामाला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर कोरोना महामारीच्या काळातही हे काम रखडले.

सरकारच्या धोरणांमुळे ९ वर्षांत देशाचा आर्थिक विकास झाला ! – अर्थमंत्री निर्मला सीतारामन्

अर्थमंत्री म्हणाल्या की ‘होणार’, ‘मिळणार’ हे शब्द आता प्रचलित नाहीत. आजकाल लोक ‘झाले’, ‘मिळाले’, असा शब्दप्रयोग करत आहेत.

मध्यप्रदेशातील ४ गावांत मुसलमान आणि ख्रिस्ती व्यापार्‍यांना प्रवेशबंदी !

हिंदूंवरील आघात रोखण्यात सरकारी व्यवस्था अपयशी ठरत असल्यानेच हिंदूंना अशा प्रकारे टोकाचे निर्णय घ्यावे लागत आहे, असे म्हटल्यास चूक ते काय ?

भारतविरोधी धोरणांत काँग्रेसचा सहभाग : चीनकडून अर्थपुरवठा ! – भाजप

चीनकडून अर्थपुरवठा होणार्‍या ‘न्यूज क्लिक’ वृत्तसंकेतस्थळाला काँग्रेसचा पाठिंबा !

श्रीलंकेत ‘आधार’ योजनेसाठी भारताने दिले ४५ कोटी रुपये

श्रीलंकेतीही आधारकार्डसारखी योजना राबवण्यात येणार असून या ‘युनिक डिजिटल आयडेंटिटी प्रोजेक्ट’साठी भारताने श्रीलंकेला ४५ कोटी रुपयांचा पहिला हप्ता दिला आहे.

चिपळूण पोलिसांनी दिनेश पवार याला केली अटक !

मॉलमध्ये कंत्राट मिळवून देतो, तसेच ४०० बेरोजगार तरुणांना नोकरी देतो, असे आमीष दाखवत दिनेश पवार तरुणाने नाशिकमधील इगतपुरी भागात अनुमाने २९ लाख ५० सहस्र रुपयांची फसवणूक केली.