‘तारीख पे तारीख…तारीख पे तारीख…’ : डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या अपयशी अन्वेषणाची ५ वर्षे !

‘अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला २० ऑगस्ट २०१८ ला ५ वर्षे पूर्ण होतील. या प्रकरणात मोठा तीर मारल्याचा आव आणत केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘सीबीआय’ने) सनातन संस्थेचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना ९ जून २०१६ या दिवशी अटक केली.

(म्हणे) ‘वीरेंद्र तावडेला जामीन मिळत असेल, तर एकबोटे आणि भिडे यांनाही भीती नाही !’

गोविंद पानसरे हत्येच्या प्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडेला जामीन मिळत असेल, तर कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांनाही भीती नाही.

पोलिसांच्या सनातनप्रतीच्या आकसामुळे डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या मूलभूत अधिकारांचेही हनन करणार्‍या आणि सनातनद्वेषाने बरबटलेल्या खटल्यातील महत्त्वपूर्ण घडामोडी !

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे हे स्वतः कान-नाक-घसा तज्ञ (इएन्टी स्पेशालिस्ट) आहेत. काही वर्षे यशस्वी व्यवसाय केल्यानंतर ते सनातनच्या मार्गदर्शनाखाली पूर्णवेळ साधना करू लागले. ते अत्यंत मीतभाषी आणि अतिशय नम्र आधुनिक वैद्य म्हणून प्रसिद्ध असून धर्मप्रसाराचे कार्यही तळमळीने करत.

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या २५ सहस्र रुपयांच्या जामीन आवेदनाची पूर्तता पूर्ण

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी तथा सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना २५ सहस्र रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सशर्त जामीन ३० जानेवारीला येथील जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एल्.डी. बिले यांनी संमत केला होता.

सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना जामीन संमत

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण कोल्हापूर, ३० जानेवारी (वार्ता.) – कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी आणि सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना सशर्त जामीन ३० जानेवारीला येथील अतिरिक्त आणि सत्र जिल्हा न्यायाधीश एल्.डी. बिले यांनी संमत केला. यापूर्वी या प्रकरणातील संशयित आरोपी आणि सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना न्यायालयाने लागू केल्या त्याच … Read more

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना ३० नोव्हेंबरला ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे उपस्थित करणार 

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणाची २५ ऑक्टोबरला नियमित सुनावणी जिल्हा न्यायाधीश एल्.डी. बिले यांच्यासमोर झाली. या प्रकरणातील संशयित आरोपी असलेले सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना ३० नोव्हेंबर २०१७ या दिवशी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे उपस्थित करण्यात येणार आहे,

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचे जामीन आवेदन (अर्ज) फेटाळले

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी ५ ऑक्टोबरला झाली. या वेळी जिल्हा न्यायाधीश आर्.एन्. सरदेसाई यांनी सनातनचे साधक तथा संशयित आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचा जामीन आवेदन (अर्ज) फेटाळले,

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या जामिनाविषयी ५ ऑक्टोबरला निर्णय

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी २८ सप्टेंबरला झाली. या वेळी या प्रकरणातील संशयित आरोपी तथा सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या जामिनावर दोन्ही पक्षांच्या वतीने युक्तीवाद झाला.

पसार संशयित आरोपी विनय पवार आणि सारंग अकोलकर यांची माहिती देणार्‍यास १० लाख रुपयांचे पारितोषिक ! – विश्‍वास नांगरे-पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक

दोघांची माहिती देणार्‍याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी २ ऑगस्ट या दिवशी पोलीस मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.


Multi Language |Offline reading | PDF