दिवाळीनिमित्त शिधावाटप दुकानात शिधा वस्तूंचा संच देण्याचा मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय !
आपत्ती व्यवस्थापनातील प्रकल्पाच्या कार्यवाहीसाठी केंद्र किंवा राज्य सरकारच्या आस्थापनांना प्रकल्प अंमलबजावणी यंत्रणा म्हणून नेमण्याचा निर्णय घेण्यात आला.
आपत्ती व्यवस्थापनातील प्रकल्पाच्या कार्यवाहीसाठी केंद्र किंवा राज्य सरकारच्या आस्थापनांना प्रकल्प अंमलबजावणी यंत्रणा म्हणून नेमण्याचा निर्णय घेण्यात आला.
आपल्याला अपेक्षित इप्सित साध्य करण्यासाठी कोणत्याही दबावाविना दुसर्याला आकर्षित करण्याची क्षमता, म्हणजेच ‘सॉफ्ट पॉवर’ होय. याचा वापर करणे आणि त्याची फळे मिळणे ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे.
महापालिकेसाठी हे लज्जास्पद ! नरकासुराच्या प्रतिमा बनवणार्यांना सांगाडे काढावेत एवढेही भान का नाही ? यावरून समाजाची नीतीमत्ता दिसून येते.
अशी लूट अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी झाली असती, तर प्रशासनाने असाच निष्काळजीपणा दाखवला असता का ? सरकारने यात लक्ष घालून असे अपप्रकार चालू देणार्या दोषी अधिकार्यांवर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे !
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळीनिमित्त ‘ऑनलाईन’ विशेष सत्संगाचे आयोजन !
दिवाळीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने समस्त हिंदू बांधवांसाठी आयोजिलेल्या एका विशेष ऑनलाईन सत्संगात जिज्ञासूंना सनातनचे पू. रमानंद गौडा यांनी संबोधित केले.
‘यु.सी.एन्. केबल नेटवर्क’द्वारे दिवाळीनिमित्त विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीचा सहगभाग होता.
फटाक्यांच्या दुकानांत अग्नीप्रतिबंधक उपाययोजना केल्या नसल्याचे उघड