उन्हाळ्याच्या दिवसांत आरोग्याची काळजी पुढीलप्रमाणे घ्या !

एप्रिल आणि मे या दोन मासांचा काळ म्हणजे ग्रीष्म ऋतू. या ऋतूत वातावरण रूक्ष आणि उष्ण असते. शरिराची शक्ती, तसेच पचनशक्तीही न्यून झालेली असते. या काळात नाकातून रक्तस्राव होणे (घुळणा फुटणे), उन्हाळे लागणे (लघवीला जळजळ होणे), घामोळे येणे, उष्माघात, डोळे येणे आदी विकार होतात.

हिंदु धर्माचे विभाजन होऊ देणार नाही ! – अमित शहा

लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्यांकाचा दर्जा देणे, म्हणजे हिंदूंचे विभाजन करण्याचे पाऊल आहे. लिंगायत आणि वीरशैव लिंगायत समाजाला हिंदु धर्मापासून तोडण्याचा हा डाव असून……

लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देऊन हिंदु धर्म तोडणार्‍या कर्नाटक शासनाचा निर्णय रहित करा !

लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देऊन हिंदु धर्म तोडणार्‍या कर्नाटक शासनाचा निर्णय रहित करण्याविषयी हिंदु जनजागृती समितीने येथील तहसीलदारांना निवेदन दिले देशभरातील वीरशैव-लिंगायत समाजाचे प्रतिनिधित्व करणार्‍या अखिल भारतीय वीरशैव महासभेने याला विरोध केला आहे.

वीरशैव संप्रदायाला हिंदु धर्मापासून तोडण्याचा प्रयत्न करणार्‍यांना मतदानातूनच उत्तर देऊ ! – डॉ. विजय जंगम

वीरशैव लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देणे, हे हिंदु धर्मात फूट पाडून राजकीय लाभ उठवण्याचे षड्यंत्र आहे. वीरशैव हा हिंदु धर्माचा अविभाज्य घटक आहे आणि तो हिंदु धर्मातच राहील. येत्या विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून निधर्मी पक्षांचे हे राजकीय षड्यंत्र आहे

महाराष्ट्रातही स्वतंत्र धर्माच्या मागणीसाठी लिंगायतांची सिद्धता चालू

कर्नाटकात लिंगायत समाजाला अल्पसंख्यांक दर्जा दिल्यानंतर आता महाराष्ट्रातही स्वतंत्र धर्माच्या मागणीसाठी हालचाली चालू झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

इंडोनेशियातील रहदारीच्या चौकांत रामायण आणि महाभारत काळातील पौराणिक कलाकृती, तसेच लोककलांमध्येही हिंदु पौराणिक कथांचा समावेश !

ज्या ठिकाणी समुद्रमंथन घडले, तो भूभाग म्हणजे आताचा इंडोनेशिया ! १५ व्या शतकापर्यंत इंडोनेशियात श्रीविजय, मातरम्, शैलेंद्र, संजया, मजपाहित यांसारखे हिंदु राजांचे राज्य होते.

वाराणसी येथील श्रीरामनवमीच्या शोभायात्रेसाठी प्रशासनाची अनुमती मिळण्यामध्ये आलेल्या अडचणी आणि ‘बनारस बार असोसिएशन’च्या हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांनी केलेले यशस्वी प्रयत्न !

वर्ष २०१७ च्या श्रीरामनवमीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एका शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी प्रशासकीय अनुमती मिळवतांना आलेल्या अडचणी आणि अधिवक्त्यांनी केलेले साहाय्य येथे देत आहोत.

काही ग्रामस्थांचा विरोध पत्करून धर्मशास्त्रानुसार गुढी उभी करण्यासाठी त्यांचे प्रबोधन करणारे कोतोली (जिल्हा कोल्हापूर) येथील धर्मप्रेमी कृष्णात चौगुले !

गावात प्रतिवर्षी पारंपरिक पद्धतीने गुढी उभी केली जाते. या वर्षी काही लोकांनी गावात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे चित्र असलेली पत्रके वाटली, ज्यात गुढी उभी करतांना कलशाऐजवी भगवा ध्वज उभारण्याचे आवाहन करण्यात आले होते.

लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देणे, हे हिंदु धर्मात फूट पाडण्याचे राजकीय षड्यंत्र ! – डॉ. विजय जंगम, कार्याध्यक्ष-प्रवक्ता, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ

वीरशैव हा सनातन धर्म आहे, तर लिंगायत ही आचरणपद्धती आहे. हा धर्म वेद आणि आगम यांना अनुसरून असल्याचे त्याला हिंदु धर्मापासून वेगळे करता येणार नाही. आम्ही हिंदु धर्मापासून वेगळे होऊ शकत नाही. हिंदु धर्म हीच आमची ओळख आहे.

प्रचलित पद्धतीने गुढी न उभारता धर्मध्वज उभारण्याचे धर्मशास्त्रविरोधी आवाहन !

गुढीपूजनाच्या वेळी पालथा गडू आणि लुगडे, चोळी अन् कापड यांचा वापर करून उभारलेली गुढी ही विटंबना आहे. त्यामुळे अशा प्रकारे गुढी न उभारता भगवा ध्वज उभारून मंगल कलशाची पूजा करावी, असे आवाहन एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यकर्तीने केले आहे.


Multi Language |Offline reading | PDF