पत्रकाराच्या हत्येप्रकरणी बाबा रामरहिम यांना जन्मठेपेची शिक्षा

पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येच्या प्रकरणी दोषी ठरवलेले डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा रामरहिम यांना पंचकुला येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

रामरहीम आणि हनीप्रीत यांना भाषण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे आमंत्रण

बलात्काराच्या आरोपावरून अटकेत असणारे बाबा गुरमीत रामरहीम यांना संयुक्त राष्ट्र संघाने १९ नोव्हेंबर या दिवशी होणार्‍या वर्ल्ड टॉयलेट डेच्या दिवशी भाषण करण्यासाठी आमंत्रित केले आहे.

डेरा सच्चा सौदाच्या सिरसा येथील मुख्यालयाच्या भूमीखाली ६०० लोकांचे सांगाडे ?

येथील डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयाच्या परिसरात भूमीखाली ६०० मानवी सांगाडे असल्याची माहिती अन्वेषणातून समोर आली आहे.

पंजाब पोलिसांचे कमांडो बाबा राम रहीम यांना पळवून नेेणार होते ! – हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा दावा

बलात्कारातील दोष निश्‍चित झाल्यानंतर बाबा राम रहीम यांना पंचकुला न्यायालयातून पळवून नेण्याचा पंजाब पोलिसांचा मोठा कट होता, असा दावा हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी एका दूरचित्रवाहिनीवरील कायर्र्क्रमात बोलतांना केला.

बाबा राम रहीम यांच्याकडून हिंसाचाराची हानीभरपाई वसुली केली जाते, तशीच जयपूर येथे दंगल करणार्‍यांकडूनही वसूल करावी ! – सुरेश चव्हाणके, संपादक, सुदर्शन टीव्ही  

बाबा राम रहीम यांना शिक्षा झाल्यानंतर हरियाणामध्ये हिंसाचार झाला. यात कोट्यवधी रुपयांची हानी झाली. ही हानीभरपाई बाबा राम रहीम यांच्या संपत्तीतून वसूल करण्यात यावी, असा आदेश न्यायालयाने दिला.

सिरसा (हरियाणा) येथील डेरा सच्चा सौदाच्या डेर्‍यावर कारवाई

डेरा सच्चा सौदाच्या डेर्‍यामध्ये न्यायालयाच्या आदेशाने ८ सप्टेंबर या दिवशी पोलीस, निमलष्करीदल, सैन्य आदींनी धडक कारवाई केली. ८०० एकर भूमीमध्ये वसलेल्या या डेर्‍यामध्ये २ खोली भरून इतकी रोकड जप्त करण्यात आली आहे

रामरहीम प्रकरणाचे निमित्त साधून सनातनच्या साधकांची अपकीर्ती करण्याचे षड्यंत्र ! – चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था

‘डेरा सच्चा सौदा’चे प्रमुख रामरहीम यांच्या प्रकरणात न्यायालयीन निवाडा आल्यामुळे राजकीय नेत्यांचा हात पाठीशी असलेल्या व्यक्तींना न्यायालयीन प्र्रक्रियेतही पाठीशी घातले जाते

भारतातील एका संप्रदायाची दंगल रोखू न शकणारे सरकार आतंकवादी, पाकिस्तान आणि चीन यांच्यापासून देशाचे रक्षण काय करणार ? रक्षणासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

‘डेरा सच्चा सौदा’ या संप्रदायाचे प्रमुख बाबा गुरमीत सिंह राम रहीम यांना बलात्कार केल्याच्या प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर त्यांच्या समर्थकांचा प्रचंड पोलीस बंदोबस्त असतांनाही उद्रेक झाला.

अखिल भारतीय आखाडा परिषद ११ भोंदू संतांची नावे घोषित करून त्यांच्यावर बहिष्कार घालणार !

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहिम यांना शिक्षा झाल्यानंतर अखिल भारतीय आखाडा परिषदने ११ जणांना भोंदू संत ठरवले आहे. या ११ जणांच्या नावांची सूची १० सप्टेंबरला प्रयाग येथील बाघंबरी मठात होणार्‍या बैठकीत उघड करण्यात येणार आहे.

शासनाने सर्वच क्षेत्रांतील भोंदूगिरीच्या विरोधात कारवाई करायला हवी ! – शंभू गवारे, प्रवक्ता, सनातन संस्था

भोंदूगिरी ही सर्वच क्षेत्रांत असून केवळ अध्यात्मातच आहे, असे नाही. इतर क्षेत्रांतही भोंदूगिरी आहे; म्हणून ते संपूर्ण क्षेत्र कलंकित आहे, असे आपण म्हणत नाही. त्याचप्रमाणे संपूर्ण अध्यात्माला कलंकित म्हणणे चुकीचे आहे.


Multi Language |Offline reading | PDF