‘आदिपुरुष’ चित्रपटावर बंदी आणा !
भगवान श्रीरामावर आधारित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या विरोधात नाशिकमधील संत आणि महंत यांनी एकत्रित येऊन आंदोलन केले.
भगवान श्रीरामावर आधारित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या विरोधात नाशिकमधील संत आणि महंत यांनी एकत्रित येऊन आंदोलन केले.
‘आमच्या देवतांचा अवमान करणार्या अशा चित्रपटांना केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ प्रमाणपत्रच कसे देते ? या चित्रपटावर बंदी आणा’, अशी मागणी या वेळी करण्यात आली. संत आणि महंत यांनी चित्रपटाच्या विरोधात घोषणाही दिल्या.
सूरज पाल अम्मू म्हणाले की, निर्मात्यांमध्ये धाडस असेल, तर महंमद पैगंबर आणि शिखांचे गुरू यांच्यावर असा चित्रपट बनवून दाखवला पाहिजे. तेव्हा त्यांना सडेतोड उत्तर मिळेल.
हिंदु संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहामध्ये घोषणा देत प्रेक्षकांना बाहेर काढले. या वेळी हिंदुत्वनिष्ठांचा कर्मचार्याशी वाद झाला.
‘आदिपुरुष’ चित्रपटातील आक्षेपार्ह संवादांचे लेखक मनोज मुंतशीर शुक्ला यांच्याकडून समर्थन !
चित्रपटातून भगवान श्रीराम, सीतामाता, श्री हनुमान आदींचे चुकीचे चित्रण
चित्रपटातून पूज्यपाद संतश्री आसाराम बापू यांचा अवमान केल्याचा दावा
सेन्सॉर बोर्ड चित्रपट पाहून प्रमाणपत्र देतांना हिंदूंच्या संदर्भातील अशा प्रकारच्या अवमानाच्या वेळी झोपलेले असते कि जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करते ?
चित्रपटाच्या भित्तीपत्रकात प्रभु श्रीराम आणि लक्ष्मण यांना जानव्याअभावी, तर सीतामातेला तिच्या भांगामध्ये कुंकवाअभावी दाखवण्यात आले आहे. त्यामुळे साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.
सॅनिटरी पॅड्सवर देवतांची चित्रे छापल्याच्या तक्रारी एकत्रित करण्यासाठी ‘मासूम सवाल’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रविष्ट केलेली याचिका सर्वाेच्च न्यायालयाने नुकतीच निकाली काढली.