सध्याचा काळ धोकादायक आहे ! – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

जर जगात एकच शक्तीचे वर्चस्व निर्माण झाले, तर कोणतेही क्षेत्र स्थिर होणार नाही, असे विधान भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी येथील ‘डाई प्रेसे’ या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत केले.

अफगाणिस्तानमध्ये आक्रमण कराल, तर वर्ष १९७१ च्या युद्धाप्रमाणे स्थिती करू !  

तालिबानची पाकिस्तानला समजेल अशा भाषेत चेतावणी !

राहुल गांधी यांनी वर्ष २०२० पासून ११३ वेळा केले सुरक्षा नियमांचे उल्लंघन !

अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन केल्यानंतर अनुचित घटना घडली, तर त्याला कोण उत्तरदायी रहाणार, हे काँग्रेसने स्पष्ट केले पाहिजे !

चीनने तैवानमध्ये घुसून केला युद्धाभ्यास !

चीनचे विस्तारवादी धोरण पहाता त्याने तैवान कह्यात घेतल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

नक्षलवाद्यांच्या धमकीच्या वेळी एकनाथ शिंदे यांना सुरक्षा देण्याच्या धारिकेवर उद्धव ठाकरे यांनी स्वाक्षरी केली नाही ! – शंभूराज देसाई, राज्य उत्पादन शुल्कमंत्री

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे आत्राम यांना सुरक्षा पुरवावी’, अशी मागणी केली. त्यावर शंभूराज देसाई ही माहिती दिली.

भारत आणि चीन यांच्या सैनिकांची झटापट : भारताने चीनला दिलेले सडेतोड उत्तर !

ही घटना का घडली ? आणि चीन असा आगाऊपणा का करतो ? याविषयी आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचा सविस्तर माहिती देणारा लेख क्रमशः देत आहोत.

भारत-चीन सैनिकी संघर्ष आणि भारतीय सैनिकांचे शौर्य !

पाकिस्तान आणि चीनची युती  तोडायला हवी. यासाठी सर्व भारतीय आणि राजकीय पक्ष यांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. भारतीय नागरिकांनी या सर्व विविधांगी युद्धांचा सामना करण्याची सिद्धता ठेवायला हवी ! सीमेवरील युद्धापासून भारतीय सैन्य निश्चित रक्षण करील !’

…तर भारताला मोठा धोका आहे, हे अधोरेखित होते !

‘लडाखमधील सीमारेषा पालटण्यासाठी केलेल्या प्रयत्नाच्या यशाने हुरळून जाऊन तवांगमधील सीमारेषा पालटता येईल’, असा चीनने विचार केला. लडाखमधील सीमारेषेवरील भूमी त्यांनी चोरून बळकावली आहे, हे ते विसरले. तवांगमध्ये त्यांना (चीनला) अपमानास्पद माघार घ्यावी लागली.

माहेश्वरी संघटनेच्या युवती शिबिरामध्ये हिंदु जनजागृती समितीचे व्याख्यान !

विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी संघटना आणि मणीरत्न रिसॉर्ट अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने ५ आणि ६ नोव्हेंबरला दोन दिवसांचे ‘तेजस्विनी २०२२’ हे शिबिर युवतींसाठी आयोजित केले होते.

चीनच्या हेरगिरी नौकेमुळे भारताकडून ‘अग्नी’ क्षेपणास्त्राची चाचणी स्थगित !

चीनच्या या चालीमुळे भारताला माघार घ्यावी लागली, याचा भारताने सूड उगवणे आवश्यक आहे, अन्यथा चीन भारताला अशाच प्रकारे आडकाठी आणत राहील आणि भारताला माघार घेत रहावी लागेल !