पू. भिडेगुरुजी यांना गुन्हेगार ठरवल्याप्रमाणे बातमी प्रसिद्ध करणार्‍या ‘बीबीसी न्यूज’ या ऑनलाईन वृत्तपत्राला धारकरी आकाश साळुंके यांनी खडसावले

श्री. आकाश यांनी पुरावा असेल, तर सिद्ध करा. मराठी पत्रकारितेला कलंक लावू नका. उगाच कुणाची नाहक अपकीर्ती करू नका. पू. भिडेगुरुजी प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, या शब्दांत त्यांना जाणीव करून दिली.

पू. भिडेगुरुजींना नाहक अडकवणार्‍यांवर कारवाई करा !

कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीच्या वेळी श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी घटनास्थळी उपस्थित नसतांनाही त्यांना या प्रकरणात जाणीवपूर्वक अडकवण्यात आले.

(म्हणे) ‘संभाजी भिडे यांच्या हस्तकाकडून मुख्यमंत्र्यांच्या जिवाला धोका !’

कोरेगाव भिमा येथील हिंसाचाराच्या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट असलेले संभाजी भिडे यांच्या हस्तकाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिवाला धोका आहे

‘पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करणार्‍यांची चौकशी करा !’

कोरेगाव भीमा येथे घडलेल्या दुर्दैवी प्रकारामध्ये पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे नाव नाहक गोवले गेले. प्रत्यक्षात त्यांचा या प्रकरणासमवेत काहीच संबंध नाही.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी आणि श्री. मिलिंद एकबोटे यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्या ! – श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान

१ जानेवारी २०१८ या दिवशी कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेचा पू. संभाजीराव भिडेगुरुजी, तसेच श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान यांचा काडीमात्रही संबंध नाही.

हिंदु समाज कौरवबुद्धीने नष्ट करण्याचा प्रयत्न !

कोरेगाव भीमा येथे मी गेल्या अडीच-तीन वर्षांत फिरकलेलोही नाही आणि माझ्यावर दंगल घडवण्याचे आरोप करण्यात येत आहेत. ज्यांच्या मुलाखतीमुळे दंगल झाली, ज्यांनी माझ्या सहभागाची माहिती दिली, त्या सर्वांची चौकशी होणे आवश्यक आहे. या हिंदु समाजाची तोडफोड करून, हिंदु समाज नष्ट करावा, यासाठी सर्व प्रयत्न करत आहे.

पू. भिडेगुरुजींच्या समर्थनासाठी कराड आणि वाई येथे सहस्रो हिंदुत्वनिष्ठ एकवटले

येथे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने पू. भिडेगुरुजी यांच्या समर्थनार्थ दत्त चौकापासून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मोर्च्यात सहस्रावधी हिंदू उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांची कोणतीही शहानिशा न करता गुन्हे प्रविष्ट करणार्‍यांची उच्चस्तरीय चौकशी करा !

कोरेगाव भीमा प्रकरणात पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांचा कोणताही संबंध नसतांना त्यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला. कोणतीही शहानिशा न करता पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांच्यावर गुन्हा प्रविष्ट

आखाडा परिषद भोंदू बाबांची दुसरी सूची प्रसिद्ध करणार

साधू-संतांची शिखर संस्था असलेल्या ‘अखिल भारतीय आखाडा परिषदे’ने काही मासांपूर्वी भोंदू बाबांची पहिली सूची प्रसिद्ध केल्यानंतर आता परिषदेकडून लवकरच दुसरी सूची प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

(म्हणे) ‘अशी गुरुदक्षिणा द्यायला या बाबाने सरकारला कोणते योगासन शिकवले ?’

जनतेच्या घामाच्या पैशाची भूमी शासनाने रामदेवबाबाला कवडीमोल किमतीमध्ये दिली आहे. अशी गुरुदक्षिणा द्यायला, या बाबाने सरकारला कोणते योगासन शिकवले,


Multi Language |Offline reading | PDF