गोहत्येचा निषेध करणार्‍या साध्वी सरस्वती यांच्या  ‘फेसबूक’ खात्यावर गोमांसाच्या पाककृती पाठवल्या – केरळमधील हिंदुद्वेष्ट्यांचा उद्दामपणा !

मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथील साध्वी सरस्वती यांनी त्यांच्या केरळ भेटीत कासारगोड जिल्ह्यातील बदियाडका येथे भाषण करतांना ‘गोहत्या करणार्‍यांना भारतात रहाण्याचा अधिकार नाही

(म्हणे) ‘दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या खुनाच्या घटना पहाता, हे एकच संस्था करू शकते !’ – श्याम मानव

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंदराव पानसरे, कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या खुनाच्या घटना पहाता हे एकच संस्था करू शकते. मारेकरी सहजासहजी सापडू शकत नाहीत.

(म्हणे) ‘भाजपप्रणीत सत्यशोधन समिती भिडे आणि एकबोटे यांना वाचवत आहे !’

कोरेगाव भीमा दंगलीच्या संदर्भात मनोहर भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना वाचवण्यासाठीच भाजपने स्वयंघोषित सत्यशोधन समिती सिद्ध केली आहे.

(म्हणे) ‘संभाजी भिडेंना रोखा, नाहीतर महाराष्ट्रात कठुआ आणि उन्नाव यांप्रमाणे घटना घडतील !’

पश्‍चिम महाराष्ट्रात हिंदु राष्ट्रवादाचा विखारी प्रसार करण्यात आला असून कठुआ (जम्मू) आणि उन्नाव (उत्तरप्रदेश) यांप्रमाणे महाराष्ट्रातही असे (बलात्काराचे) प्रकार घडायला नको असतील

(म्हणे) ‘मंत्रात दम असता, तर सीमेवर सैन्य कशाला ठेवावे लागले असते ?’ – प्रा. श्याम मानव

‘मंत्रशक्तीने साधा भाजलेला पापडही मोडता येत नाही. मंत्रामुळे कोणताही लाभ होत नाही. मंत्रात दम असता, तर सीमेवर १४ लाख सैन्य कशाला ठेवले असते ? असे असते, तर मंत्रशक्तीच्या जोरावर सगळ्या जगावरच राज्य केले असते.

गुरुवर्य भिडेगुरुजी यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे

जे संविधानाच्या रक्षणाची भाषा करतात, तेच कोणताही पुरावा नसतांना भिडेगुरुजी यांच्या अटकेची मागणी करत आहेत. हे कोणत्या संविधानात बसते ? – डॉ. सच्चिदानंद शेवडे

पू. भिडेगुरुजींच्या समर्थनार्थ आज महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यांत हिंदुत्वनिष्ठांचा ‘पू. भिडेगुरुजी सन्मान महामोर्चा !’

राष्ट्र आणि धर्म कार्य करण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचणारे श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यासह श्री. मिलिंद एकबोटे यांच्यावर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे, कर्नाटकातील बेळगाव, विजापूर, तसेच गोवा राज्य येथे २८ मार्च या दिवशी हिंदुत्वनिष्ठांकडून ‘पू. भिडेगुरुजी सन्मान महामोर्चे’ काढण्यात येणार आहेत.

‘एल्गार मोर्च्या’त अर्वाच्च भाषेत घोषणा देत पू. भिडेगुरुजी यांच्या अटकेची मागणी

भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांच्या आवाहनानंतर २६ मार्चला येथे काढण्यात आलेल्या ‘एल्गार मोर्च्या’त आंदोलकांनी अर्वाच्च भाषेत घोषणा देत पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या अटकेची मागणी करण्यात आली.

पू. भिडेगुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांना पूर्वग्रहदूषितपणे गोवले आहे ! – संतवीर बंडातात्या कराडकर

कोरेगाव भीमा येथे घडलेल्या दुर्घटनेशी दुरान्वयेही संबंध नसलेले पू. संभाजीराव भिडेगुरुजी आणि श्री. मिलिंद एकबोटे यांना पूर्वग्रहदूषितपणे या प्रकरणात गोवण्यात आले आहे.

एका वृत्तवाहिनीकडून योगऋषी रामदेवबाबा यांच्या संदर्भात द्वेषयुक्त मथळ्याचे वृत्त प्रसारित

योगऋषी रामदेवबाबा यांच्या संदर्भातील एक वृत्त एका वृत्तवाहिनीने ‘रामदेवबाबा राष्ट्रीय पुरुष, गिरीश बापट यांची मुक्ताफळं’, या मथळ्याखाली प्रसारित केले.


Multi Language |Offline reading | PDF