आखाडा परिषदेकडून १४ भोंदूबाबांची नावे घोषित

अखिल भारतीय आखाडा परिषदेने देशभरातील १४ भोंदू बाबांची सूची घोषित केली आहे. या सूचीत पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या नावाचा समावेश आहे. १० सप्टेंबरला येथे झालेल्या परिषदेच्या बैठकीनंतर अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज यांनी ही सूची घोषित केली

रामरहीम प्रकरणाचे निमित्त साधून सनातनच्या साधकांची अपकीर्ती करण्याचे षड्यंत्र ! – चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था

‘डेरा सच्चा सौदा’चे प्रमुख रामरहीम यांच्या प्रकरणात न्यायालयीन निवाडा आल्यामुळे राजकीय नेत्यांचा हात पाठीशी असलेल्या व्यक्तींना न्यायालयीन प्र्रक्रियेतही पाठीशी घातले जाते

एका ढोंगीमुळे सर्व संतांना दोष देत असाल, तर मी सर्व मौलवींनाही आतंकवादी समजेन ! – हिंदुभूषण ह.भ.प. श्याम महाराज राठोड

देशभरातील सर्वच साधूसंत वाईट आणि भोगविलासी आहेत, असे वातावरण सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून निर्माण करण्यात येत आहे. जर एका ढोंगीमुळे सर्व संतांना दोषी समजत असाल, तर सर्व मौलवींनाही मी आतंकवादी समजेन.

धिम्या गतीने खटला चालू असल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला फटकारले !

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या विरोधातील खटला धिम्या गतीने चालू असल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला फटकारले. आसारामजी बापू गेल्या ४ वर्षांपासून कारागृहात आहेत

(म्हणे) विमानाने सदेह वैकुंठाला जाणे, भिंत चालवणे, ही अंधश्रद्धेची उदाहरणे ! – सुशिला मुंढे, अंनिस

विमानाने सदेह वैकुंठाला जाणे, भिंत चालवणे, रेड्याच्या मुखातून वेद वदवणे, पाण्याने दिवा पेटवणे अशी अनेक उदाहरणे देता येतील, असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सुशिला मुंढे यांनी व्यक्त केले.

संत गोपालदास यांचा जामिनाचे पैसे भरण्यास नकार

येथे गायरान भूमीच्या मागणीसाठी आंदोलन केल्याच्या प्रकरणी अटकेत असणारे संत गोपालदास कारागृहातही उपोषण करत आहेत. त्यांना न्यायालयाने जामिनावर मुक्त करण्याचा आदेश दिला आहे


Multi Language |Offline reading | PDF