(म्हणे) ‘संभाजी भिडे यांच्या हस्तकाकडून मुख्यमंत्र्यांच्या जिवाला धोका !’

कोरेगाव भिमा येथील हिंसाचाराच्या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट असलेले संभाजी भिडे यांच्या हस्तकाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिवाला धोका आहे

‘पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करणार्‍यांची चौकशी करा !’

कोरेगाव भीमा येथे घडलेल्या दुर्दैवी प्रकारामध्ये पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे नाव नाहक गोवले गेले. प्रत्यक्षात त्यांचा या प्रकरणासमवेत काहीच संबंध नाही.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी आणि श्री. मिलिंद एकबोटे यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्या ! – श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान

१ जानेवारी २०१८ या दिवशी कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेचा पू. संभाजीराव भिडेगुरुजी, तसेच श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान यांचा काडीमात्रही संबंध नाही.

हिंदु समाज कौरवबुद्धीने नष्ट करण्याचा प्रयत्न !

कोरेगाव भीमा येथे मी गेल्या अडीच-तीन वर्षांत फिरकलेलोही नाही आणि माझ्यावर दंगल घडवण्याचे आरोप करण्यात येत आहेत. ज्यांच्या मुलाखतीमुळे दंगल झाली, ज्यांनी माझ्या सहभागाची माहिती दिली, त्या सर्वांची चौकशी होणे आवश्यक आहे. या हिंदु समाजाची तोडफोड करून, हिंदु समाज नष्ट करावा, यासाठी सर्व प्रयत्न करत आहे.

पू. भिडेगुरुजींच्या समर्थनासाठी कराड आणि वाई येथे सहस्रो हिंदुत्वनिष्ठ एकवटले

येथे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने पू. भिडेगुरुजी यांच्या समर्थनार्थ दत्त चौकापासून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मोर्च्यात सहस्रावधी हिंदू उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांची कोणतीही शहानिशा न करता गुन्हे प्रविष्ट करणार्‍यांची उच्चस्तरीय चौकशी करा !

कोरेगाव भीमा प्रकरणात पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांचा कोणताही संबंध नसतांना त्यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला. कोणतीही शहानिशा न करता पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांच्यावर गुन्हा प्रविष्ट

आखाडा परिषद भोंदू बाबांची दुसरी सूची प्रसिद्ध करणार

साधू-संतांची शिखर संस्था असलेल्या ‘अखिल भारतीय आखाडा परिषदे’ने काही मासांपूर्वी भोंदू बाबांची पहिली सूची प्रसिद्ध केल्यानंतर आता परिषदेकडून लवकरच दुसरी सूची प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

(म्हणे) ‘अशी गुरुदक्षिणा द्यायला या बाबाने सरकारला कोणते योगासन शिकवले ?’

जनतेच्या घामाच्या पैशाची भूमी शासनाने रामदेवबाबाला कवडीमोल किमतीमध्ये दिली आहे. अशी गुरुदक्षिणा द्यायला, या बाबाने सरकारला कोणते योगासन शिकवले,

(म्हणे) ‘क्षमा मागूनही आनंद यादव यांना क्षमा न करणारा वारकरी उदार कसा ?’ – श्रीपाल सबनीस

आनंद यादव यांनी महाराष्ट्राला वाङ्मय श्रीमंती दिली; मात्र महाराष्ट्राने त्यांना करंटेपण आणि उपेक्षा दिली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याने कुणाच्या भावना दुखवायचे कारण नाही.

अंनिसच्या लोकांनी मला त्रास देण्याचा प्रयत्न केला; मात्र भगवंताने माझे रक्षण केले ! – भालचंद्र पाटील महाराज

मी नृसिंह सरस्वती महाराज यांची भक्ती करायला सांगतो, मी माझी भक्ती करायला सांगत नाही ! ज्यांना आध्यात्मिक त्रास होतो त्यांना केवळ ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप करायला सांगतो.


Multi Language |Offline reading | PDF