पुजार्‍याची निर्घृण हत्या करून चोरांनी मंदिरातील दानपेट्या पळवल्या

केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील वडजुआईदेवी मंदिरात अज्ञात चोरांनी पुजारी रामलिंग ठोंबरे यांची दगडाने ठेचून हत्या केली आणि दानपेट्या पळवल्या, तसेच देवीचे दागिनेही पळवून नेले.

ठाण्यात चोरट्यांनी लक्ष्मीपूजनासाठी ठेवलेले दागिने पळवले

चोरट्यांनी २ लाख २० सहस्र रुपयांचे दागिने लांबवले. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

हुलजंती (जिल्हा सोलापूर) गावातील मंदिराच्या दानपेटीतील रकमेची चोरी

तालुक्यातील हुलजंती गावातील महालिंगराया मंदिराच्या साहित्य ठेवण्याच्या बंद खोलीतील (स्टोअर रूम) दानपेटी फोडून त्यातील ४० सहस्र रुपयांची चोरी करण्यात आली आहे.