निवडणुकीत अनुचित प्रसार घडू नये; म्हणून कुख्यात गुंडांवर देखरेख ठेवण्यासाठी जनतेचा पैसा खर्च करण्यापेक्षा या गुंडांना अटक का केली जात नाही ?

आगामी लोकसभा निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कुख्यात गुंडांना पोलीस ठाण्यात बोलवून त्यांना ‘कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल’, अशी कोणतीही कृती न करण्याची चेतावणी दिली आहे.

बंधार्‍यातील लोखंडी प्लेट्सची चोरी कशी होते ?

मालवण (जिल्हा सिंधुदुर्ग) तालुक्यातील खालचीवाडी, पळसंब येथे पाणी अडवण्यासाठी बांधण्यात आलेल्या बंधार्‍याच्या १८ लोखंडी ‘प्लेट्स’ची चोरी १९ मार्च २०२४ या दिवशी करण्यात आली. त्यामुळे बंधार्‍यातील पाणी वाहून गेल्याने पाण्याचा साठा न्यून झाला आहे.

प्राध्यापकांना इंग्रजीतून शिकवण्यास सांगणार्‍या दाक्षिणात्य विद्यार्थ्याला मारहाण !

सातत्याने इंग्रजी भाषेत प्रश्न विचारून प्राध्यापकांनाही इंग्रजी अथवा हिंदी भाषेतून शिकवण्याची विनंती करणार्‍या दाक्षिणात्य विद्यार्थ्याला मराठी भाषिक विद्यार्थ्यांनी मारहाण केली आहे.

Telangana Holi Islamists Attack : तेलंगाणामध्ये होळी साजरी करणार्‍या हिंदूंवर मशिदीजवळ धर्मांध मुसलमानांकडून आक्रमण

तेलंगाणामध्ये काँग्रेसचे सरकार आल्यावर लगेचचच हिंदूंवर आक्रमण करण्याच्या घटना चालू झाल्या, हे काँग्रेसला सत्तेवर बसवणार्‍या हिंदूंनी लक्षात घ्यावे !

देशाची फाळणी करून देशाचा सर्वनाश करणार्‍या राष्ट्रद्रोह्यांना कारागृहात टाकायला हवे !

‘मोगल काळात तोडल्या गेलेल्या लक्षावधी मूर्ती, मंदिरे, तसेच कोट्यवधी निष्पाप आणि निर्दाेष हिंदूंचा भयानक नरसंहार अन् धर्मांतर हा आमची निष्क्रीयता अन् नपुंसकता यांचाच परिणाम होता.

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायद्यांतर्गत खोटी तक्रार करणार्‍याला चपराक लावणारा केरळ उच्च न्यायालयाचा निवाडा !

एखादी अनुसूचित जातीजमातीची व्यक्ती तिच्यावरील कथित अन्याय हा ती अनुसूचित जातीजमातीची असल्यानेच केला गेला, अशी खोटी तक्रार करत असते.

चोरी करणार्‍या भावाला सोडवण्यासाठी बहिणीचा पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न

पोलिसांनी तरुणीला रुग्णालयात भरती करून तिच्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद केला.

कापूस व्यापारी अख्तर दस्तगीर पठाण आणि अलीम शहा यांच्यावर शेतकर्‍यांची २२ लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा !

नेहमीच स्वत:ला अल्पसंख्य म्हणवून घेणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य कसे ?

पुणे येथे ७ वर्षीय बालिकेवर अत्याचार करत हत्या करणार्‍या नराधमाला फाशीची शिक्षा !

महिलांवर अत्याचार करणार्‍या सर्वच प्रकरणांचे अशा प्रकारे निकाल लावले तरच महिलांवरील अत्याचार थांबतील !

श्री क्षेत्र गणपतीपुळे परिसरातील मद्य आणि मांस विक्री करणारे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे रेस्टॉरंट त्वरित हलवावे !

सध्याच्या घडीला राज्यातील अनेक मंदिरे, तीर्थक्षेत्रे आदी ठिकाणी सर्रास बिअरबार, दारू दुकाने, चायनीज पदार्थ विक्री, मांस विक्री दुकाने मोठ्या प्रमाणात दिसून येतात.