Mukhtar Ansari Death : कुख्यात गुंड मुख्तार अन्सारी याचा कारागृहात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

विष देऊन हत्या करण्याचा आल्याचा अन्सारीच्या कुटुंबियांच्या आरोपानंतर होणार चौकशी

Shirsoli Stone Pelting : शिरसोली (जिल्हा जळगाव) येथे शिवजयंतीच्या मिरवणुकीवर दगडफेक !  

३३ धर्मांधांना अटक  
पोलिसांना धर्मांधांच्या घरात दगड-विटा आढळल्या

Dumka Murder Case : १७ वर्षांच्या अंकिताला जिवंत जाळणार्‍या शाहरूख आणि नईम यांना जन्मठेपेची शिक्षा

अशांना फाशीचीच शिक्षा करणे योग्य होते, असेच जनतेला वाटते !

कडब (कर्नाटक) येथे लाखो रुपयांच्या चोरीच्या प्रकरणी २ चोरांना अटक

देशात अल्पसंख्यांक असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! याविषयी देशात कधीच कुणी चर्चा करत नाही, हे लक्षात घ्या !

Revenge Porn On Social Media : खामगाव (जिल्हा बुलढाणा) येथे ‘रिव्हेंज पॉर्न’चे व्हिडिओ प्रसारित !

प्रेमभंगामुळे सूड उगवण्याची भावना निर्माण होणे यातूनच नैतिकतेचे अधःपतन झाल्याचे दिसून येते ! अशी पिढी भारताला विनाशाकडे नेल्यास नवल ते काय ?

Kerala CM Daughter Veena : आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांच्या मुलीविरुद्ध गुन्हा नोंद !

ईडीने वीणा यांच्या समवेत त्यांच्या आस्थापनाच्या अन्य काही जणांच्या विरोधातही गुन्हा नोंदवला आहे.

पुणे शहरात धूलिवंदनाच्या दिवशी १४२ मद्यपी वाहनचालकांवर गुन्हे नोंद !

सण धर्मशास्त्रानुसार कसे साजरे करावेत ? हे न शिकवल्याचा परिणाम ! शासनकर्त्यांनी आतातरी जनतेला धर्मशिक्षण देण्याची सोय करावी, हे अपेक्षा !

Maharashtra Loksabha Elections : निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात २३.७० कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त !

जप्त करण्यात आलेले पैसे एवढे असतील, तर जप्त न केलेले पैसे, मद्य आणि अमली पदार्थ यांचे वितरण किती प्रमाणात झाले असेल, याचा विचारही न केलेला बरा !

निवडणुकीत अनुचित प्रसार घडू नये; म्हणून कुख्यात गुंडांवर देखरेख ठेवण्यासाठी जनतेचा पैसा खर्च करण्यापेक्षा या गुंडांना अटक का केली जात नाही ?

आगामी लोकसभा निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कुख्यात गुंडांना पोलीस ठाण्यात बोलवून त्यांना ‘कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल’, अशी कोणतीही कृती न करण्याची चेतावणी दिली आहे.

बंधार्‍यातील लोखंडी प्लेट्सची चोरी कशी होते ?

मालवण (जिल्हा सिंधुदुर्ग) तालुक्यातील खालचीवाडी, पळसंब येथे पाणी अडवण्यासाठी बांधण्यात आलेल्या बंधार्‍याच्या १८ लोखंडी ‘प्लेट्स’ची चोरी १९ मार्च २०२४ या दिवशी करण्यात आली. त्यामुळे बंधार्‍यातील पाणी वाहून गेल्याने पाण्याचा साठा न्यून झाला आहे.