वैजापूर (छत्रपती संभाजीनगर) येथील ४ जण १ वर्षासाठी हद्दपार !

हद्दपारी म्हणजे अन्य ठिकाणी जाऊन गुन्हेगारी करण्याची मोकळीक !

Visakhapatnam Girl Suicide : विशाखापट्टणम् (आंध्रप्रदेश) येथे लैंगिक छळाला कंटाळून महाविद्यालयीन विद्यार्थिनीने केली आत्महत्या

महाविद्यालयाच्या वसतीगृहात रहाणार्‍या विद्यार्थिनींवर महाविद्यालय प्रशासनाचे लक्ष नाही, हेच यातून लक्षात येते !

Patiala Birthday Cake Death : पतियाळा (पंजाब) येथे वाढदिवसाला ऑनलाईन मागवलेला केक खाल्ल्याने १० वर्षांच्या मुलीचा मृत्यू

ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवणार्‍यांना घाबरवणारी घटना !

वक्फ बोर्ड – भारताची भूमी गिळंकृत करणारे मंडळ !

‘हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी त्यांचा सर्वनाश करण्यासाठी वक्फ बोर्डाचा कायदा केलेला आहे. त्यामुळे वक्फ बोर्डाने भारतातील हिंदूंची लक्षावधी एकर भूमी बळकावली आहे’, हे कटू सत्य हिंदूंना ठाऊकही नाही.

कर्णकर्कश ‘डीजे’ला प्रतिबंधित करा !

कथित निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांना ‘डीजे’चा आवाज ऐकू येत नाही का ? ते यावर कारवाई करण्याची मागणी का करत नाहीत ?

Mukhtar Ansari Death : कुख्यात गुंड मुख्तार अन्सारी याच्या अंत्ययात्रेत ३० सहस्रांहून अधिक मुसलमान उपस्थित !

येथील कालीबाग कब्रस्तानात अन्सारी याचा मृतदेह पुरण्यात आला.

Goa Temple Theft : दुर्भाट येथील श्री साई मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी पळवली !

चोरट्यांनी दानपेटी डोंगरावर नेऊन फोडली आणि आतील नाणी वगळता सर्व नोटा पळवल्या. मंदिराचे पुजारी त्यांच्या गावी गेल्याने आणि मंदिरात कुणी नसल्याची माहिती चोरट्यांना असल्याने त्यांनी ही चोरी केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नाशिकमध्ये अल्पवयीन मुलांच्या दप्तरातून घातक शस्त्रे जप्त !

सध्या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा वाढलेला सहभाग पहाता ‘भारताची अशा घटना वारंवार घडणार्‍या अमेरिकेकडे तर वाटचाल चालू नाही ना ?’ असा प्रश्‍न निर्माण होतो !

पोलीस अधिकारी असल्याचे भासवून एका धर्मांधाची हॉटेल व्यवस्थापकास मारहाण !

हॉटेल व्यवस्थापकाने पनवेल पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पनवेल पोलिसांनी आरोपीचा खोटेपणा उघड केला. त्याने इतर कुणाला फसवले आहे का ? याविषयी आरोपीकडे पोलीस अन्वेषण करत आहेत.

Raju Pal Shootout : आमदार राजू पाल हत्येतील ६ आरोपींना जन्मठेप; एकाला ४ वर्षांची शिक्षा

यांतील ६ जणांना जन्मठेप आणि प्रत्येकी ५० सहस्र रुपये दंड, तर एकाला ४ वर्षांचा कारावास अन् २० सहस रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.