इंटेलिजन्स ब्युरोमध्ये कार्यरत असल्याचे खोटे सांगणार्या पुणे येथील तोतया पोलिसाला अटक
आकुर्डी रेल्वे स्टेशन चौकात विनामास्क फिरणार्यांवर कारवाई करतांना पोलिसांनी प्रतीक भावसार या तरुणाला अटक केली.
आकुर्डी रेल्वे स्टेशन चौकात विनामास्क फिरणार्यांवर कारवाई करतांना पोलिसांनी प्रतीक भावसार या तरुणाला अटक केली.
महिलांचा योग्य सन्मान भारतासह जगात राखला जात नाही. तिला केवळ उपभोग घेणारी वस्तू म्हणून पाहिले जात असल्याने अशा घटना घडत आहेत.
उद्दामपणा करणार्या पोलिसांना सेवेतूनच बडतर्फ करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !
शहरातील गुन्हेगारीवर वचक बसवण्याच्या पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार शहर पोलिसांनी आंदेकर टोळीवर, तसेच पांडवनगर परिसरात दहशत निर्माण करणार्या जयेश लोखंडे याच्यासह ५ जणांवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे.
मुकेश अंबानी यांच्या अँटीलिया निवास्थानाच्या बाहेर स्फोटके ठेवल्याचे दायित्व घेतल्याचा संदेश तिहार कारागृहातून आल्याचे समोर आले.
देशातील गुन्हेगारीत अल्प प्रमाणात घट होण्याऐवजी ते पूर्णपणे रोखणे हेच लक्ष्य असले पाहिजे, तरच समाज सुरक्षित आणि शांततेत जगू शकेल !
गुन्हे अन्वेषण विभागाने पेडणे तालुक्यातील मोरजी येथे छापा टाकून उच्चभ्रू लोकांचा सहभाग असलेले वेश्याव्यवसाय रॅकेट उघडकीस आणले आहे.
गुटखा विक्री केल्याच्या प्रकरणी अन्न सुरक्षा दलाच्या पथकाने कुडाळ आणि दोडामार्ग येथे कारवाई केली.
अपहरण केल्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात अला. तिला दोरखंडाने बांधून ठेवण्यात आले होते. तिच्याकडून घरची कामे करवून घेण्यात येत होती. नंतर तिचे धर्मांतर करून विवाह लावून देण्यात आला.
भारतीय जनता पक्षाचे पाथर्डी तालुका अध्यक्ष माणिक खेडकर यांनी मुलगी ऋतुजा हिने बंटी उपाख्य प्रशांत राजेंद्र वाघ याच्या समवेत आंतरजातीय प्रेमविवाह केला म्हणून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला.