रावेर येथे गावठी पिस्तूल आणि मॅगझीन बाळगणारा धर्मांध अटकेत !
पिस्तुलाची विक्री धर्मांध कुणाला आणि का करणार होता ? याची पोलिसांनी चौकशी करायला हवी !
पिस्तुलाची विक्री धर्मांध कुणाला आणि का करणार होता ? याची पोलिसांनी चौकशी करायला हवी !
भारतात अवैधरित्या रहाणार्या बांगलादेशी घुसखोरांचा शोध घेऊन त्यांना भारतातून हाकलून द्यायला हवे !
गुन्हेगारांना कायद्याचे भय वाटत नसल्यामुळेच ते असे गुन्हे करण्याचे धाडस करतात ! पोलीस ठाण्यातच हा प्रकार घडल्यामुळे पोलिसांनी नशेखोर बाबासाहेब सोनावणे याला अटक केली आहे.
अशा फसव्या प्रतिपादनांमुळे कायदेशीर व्यावसायिकांच्या विश्वासाला हानी पोचते आणि न्यायप्रणालीच्या कामकाजात अडथळा निर्माण होतो. अशाने जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अल्प होईल.
आता हिंदूंनीही स्वधर्माचे शिक्षण घेऊन धर्माभिमान वाढवावा, जेणेकरून कुणीही त्यांचे धर्मांतर करू धजावणार नाही !
सध्या आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिकांविरुद्धचा हिंसाचार वाढत आहे. तो रोखण्यासाठी संपर्क यंत्रणा असलेली सशस्त्र पथके नियुक्त करणे, ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ लावणे यांखेरीज या लेखात दिलेल्या काही योजनांची कार्यवाही केली.
घुसखोर आणि आतंकवादी यांना प्रखर विरोध करण्यासाठी कृतीशील होणार्या सापाड येथील धर्मरक्षकांचे अभिनंदन ! सर्वच गावे आणि शहरे येथेही अशा स्वरूपाची भूमिका घेतल्यास घुसखोरी आणि आतंकवाद यांना चाप बसेल !
एका राज्यात लैंगिक अत्याचारांचे एवढे खटले प्रलंबित असतील, तर पूर्ण देशात काय स्थिती असेल, याची कल्पनाही न केलेली बरी !
पोलिसांनी ‘थुंक जिहाद’ करणार्यांविरुद्ध वेळीच कारवाई केली असती, तर जनतेवर असा निर्णय घेण्याची वेळ आली नसती !
कोट्यवधी भारतियांच्या तोंडी गोमासांची चरबी घातली गेली. ही काही लहान घटना नाही. हा हिंदु समाजासमवेत मोठा विश्वासघात आहे ! – शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती