हासन (कर्नाटक) येथे पोलिसांच्या उपस्थितीत महिला पत्रकारावर धर्मांध कसायांचे आक्रमण
महिला पत्रकाराने घटनास्थळी जाऊन अवैध पशूवधगृह उघडण्याची मागणी केल्यावर येथे जमलेल्या धर्मांधांनी त्यांच्यावर आक्रमण केले.
महिला पत्रकाराने घटनास्थळी जाऊन अवैध पशूवधगृह उघडण्याची मागणी केल्यावर येथे जमलेल्या धर्मांधांनी त्यांच्यावर आक्रमण केले.
राज्यातील शेतकर्यांच्या उत्पन्नवाढीवरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ‘इंडियन कौन्सिल फॉर अॅग्रिकल्चर रिसर्च’ (इकार) या संस्थेच्या पदाधिकार्यांसमवेत एक बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली.
हिंदू किती दिवस अशा प्रकारे विरोध करत रहाणार ? सरकार अशा चित्रपट आणि वेब सिरीजवर कारवाई कधी करणार ?
हिंदूंच्या भावना जाणीवपूर्वक दुखावणार्या फातिमा यांच्यावर केवळ एक शब्द वापरण्यावर बंदी घालण्यापेक्षा कठोर कारवाई करI
गोलोकातून आशीर्वाद मिळावा; म्हणून करण्यात आलेल्या ऋषीयागाच्या वेळी साहित्य बाहेर काढतांना अकस्मात एक काळ्या रंगाची गाय आली आणि चाटू लागली.
कर्नाटक राज्यात गोहत्या बंदी कायदा लागू करण्यासाठी प्रखर गोभक्त तथा गोवंशियांच्या रक्षणासाठी झटणारे भाजपचे नूतन गोवा प्रभारी आणि कर्नाटकमधील चिक्कमंगळुरूचे आमदार सी.टी. रवि यांचा मोलाचा हातभार आहे.
‘गोपालन’ हे सर्वांत पुण्यकार्य आहे. सिकेरी, मये येथील गोशाळेचे कार्य खूप चांगले आहे. या ठिकाणी सर्वजण नि:स्वार्थीपणे कार्य करत आहेत. गोशाळेला शासनाच्या वतीने अपेक्षित सहकार्य करण्यात येणार आहे, असे आश्वासन उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी दिले.
केंद्र आणि राज्य सरकारांनी अशा गोशाळांना पणत्या अन् अन्य वस्तू बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे !
राज्यात धवलक्रांती आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी गोधन वाढवण्यावर भर दिला जात आहे.