बकरी ईदच्या दिवशी गोवंशांचा बळी देऊ नये ! – मुसलमान संघटनांचा ठराव

ऑल इंडिया मुस्लिम मजलिसे-मुशावरत या संघटनेने एक ठराव संमत करून बकरी ईदच्या दिवशी गोवंशांचा बळी देण्यात येऊ नये, असे आवाहन मुसलमानांना केले आहे.

गोरक्षकांना लक्ष्य करणारे निधर्मीवादी आता चूप का ?

गुजरातमधील गोध्रा येथे अवैधरित्या पशूवधगृहात नेण्यात येणार्‍या गायींना वाचवण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर १०० हून अधिक धर्मांधांच्या जमावाने १९ ऑगस्टच्या दिवशी आक्रमण केले.

गोरक्षकांवरील आक्रमणांविषयी कधी बोलणार ? – मुंबई तरुण भारत

देशात स्वयंघोषित बुद्धीजीवी, माध्यमपंडित, असहिष्णुतेचा खोटा प्रपोगंडा सिद्ध करणारे ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी यांचा मोठा गोतावळा आहे.

(म्हणे) गोरक्षकांवर कडक कारवाई करावी आणि जातीयवादी संघटनांवर बंदी घालावी !

गोरक्षणाच्या नावाखाली काही जातीयवादी संघटना किंवा संस्था हे मुसलमान आणि दलित समाजावर आक्रमणे करत आहेत.

गोरक्षकांकडून केल्या जाणार्‍या कथित मारहाणीच्या विरोधात जनहित याचिका

गोवंशियांचा व्यापार आणि वाहतूक करणार्‍यांना गोरक्षकांकडून अमानुष मारहाण केली जाते. त्यांना संरक्षण देण्यात यावे, अशा आशयाची याचिका शादाब पटेल यांनी उच्च न्यायालयात प्रविष्ट केली.

श्रीगोंदा (जिल्हा नगर) येथे पोलीस चौकीनजीकच ५० धर्मांधांकडून गोरक्षकांवर प्राणघातक आक्रमण

गोरक्षक तथा मानद पशूकल्याण अधिकारी श्री. शिवशंकर स्वामी आणि त्यांचे सहकारी यांच्यावर ५ आगॅस्टला ५० हून अधिक धर्मांधांच्या जमावाने प्राणघातक आक्रमण केले.

बिहारमध्ये गोहत्याबंदी

भाजप-जेडीयूचे सरकार बिहारमध्ये सत्तारूढ होताच नितीश कुमार सरकारने राज्यात गोहत्या आणि नवीन पशूवधगृह उघडणे यांवर बंदी घातली आहे. राज्याचे पशूपालनमंत्री पशुपतीकुमार पारस यांनी मंत्रीपदाचा पदभार स्वीकारताच हा निर्णय घेतला

भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या कार्यक्रमस्थळी मेलेला बैल टाकून विरोध !

हरियाणा आणि देहली येथील गायरान (गुरांना चरण्यासाठी कुरण) भूमीसाठी संत गोपालदास दोन महिन्यांपासून उपोषण करत आहेत.

गोहत्या आणि गोरक्षण 

पोलीस गोहत्या रोखत नाहीत; उलट गोरक्षकांनाच लक्ष करतात, असे गेली अनेक वर्षे सर्वत्र चालू आहे. गोरक्षक गोहत्या रोखण्याचा प्रयत्न करतात. गोहत्यार्‍यांना रोखण्यासाठी गोरक्षक जिवावर उदार होऊन प्रयत्न करतात. तरीही त्यांनाच आक्रमणकर्ते ठरवले जाऊन सध्या गोरक्षक हा चर्चेचा विषय झाला आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now