ऐरोली येथे गोवंशियांच्‍या मांसाची वाहतूक करणार्‍या धर्मांधाला अटक

गोवंशियांच्‍या हत्‍येस बंदी असतांना उघडपणे त्‍यांची हत्‍या करून मांस विक्रीसाठी नेणे यातूनच धर्मांधांना कायद्याचा धाक उरला नसल्‍याचे दिसून येते !

लांजा येथे गोवंश हत्येसाठी प्रयत्न करणार्‍या तरबेज ठाकूरवर गुन्हा नोंद

वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी तत्परतेने हालचाली करून गो-तस्करी करणार्‍यावर कारवाई केली. यासाठी लांजा आणि राजापूर येथील बजरंगींनी अथक परिश्रम घेतले.

गोवंशियांच्या मांसाची विक्री करणारे दोघे अटकेत ! 

त्यांच्याकडून ८ सहस्र रुपये किमतीचे ८० किलो गोवंशियांचे मांस, ५०० रुपये किमतीची कुर्‍हाड आणि सुरी असा एकूण १० सहस्र ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

(म्हणे) ‘गोरक्षकांकडून मुसलमानांना मारहाण होते ! – भाकप

अनेक राज्यांत गोहत्या बंदी असतांनाही गोतस्करी करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यासाठी कोणताही राजकीय पक्ष कधी न्यायालयात जात नाही, हे लक्षात घ्या !

प्रयागराज येथे समाजवादी पक्षाच्या धर्मांध नेत्याला अटक

गुन्हेगारांचा भरणा असलेल्या समाजवादी पक्षावर बंदी घालणेच योग्य ठरेल !

गंगापूर शहरातील अवैध पशूवधगृहे बंद करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांद्वारे उपोषण ! 

शहरातील अनधिकृत पशूवधगृहे बंद करावीत, या मागणीसाठी १६ ऑक्टोबरपासून येथील नगरपालिकेच्या कार्यालयासमोर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी उपोषणास प्रारंभ केला आहे.

दौंड (पुणे) येथे केलेल्‍या कारवाईत ४ गोवंशियांना वाचवण्‍यात यश !

राज्‍यात गोवंश हत्‍याबंदी कायदा लागू असतांना मोठ्या प्रमाणात अवैधरित्‍या गोवंशियांची हत्‍या, वाहतूक केली जात आहे. गोतस्‍करीची भीषण समस्‍या मुळापासून संपवण्‍यासाठी पोलीस कठोर प्रयत्न कधी करणार ?

मंचर (जिल्हा पुणे) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या घरावर १५० ते २०० धर्मांध मुसलमानांचे आक्रमण !

धर्मांधांना कायद्याचे भय नसल्यानेच ते उद्दाम झाले आहेत. हे धर्मांधांच्या विरोधात कठोर भूमिका ने घेणार्‍या सरकारी यंत्रणांसाठी लज्जास्पद ! धर्मांधांच्या विरोधात तक्रार न नोंदवणारे पोलीस भारताचे कि पाकिस्तानचे ?

नेपाळमध्ये गोमांस खाण्याच्या संदर्भातील व्हिडिओवरून हिंसाचार !

आता हिंदूबहुल नेपाळमध्येही धर्मांधांकडून गोहत्या आणि गोमांस यांच्या संदर्भातील घटना घडत आहेत. याला नेपाळमधील हिंदूंनी वैध मार्गाने विरोध करून त्यांना वेळीच रोखणे आवश्यक आहे !