ईडीचा सर्वांत मोठा घोटाळा उघड करणार ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना

पुढील आठवड्यात अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) सर्वात मोठा घोटाळा उघड करणार आहे, अशी चेतावणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

अविनाश ठाकरे समितीकडून २०० पानांचा चौकशी अहवाल महापौरांना सादर !

असे भ्रष्टाचारी कर्मचारी आणि अधिकारी यांना नुसते निलंबित न करता त्यांना बडतर्फ करून त्यांच्याकडून घोटाळ्यातील रक्कम वसूल केली पाहिजे !

आम आदमी पक्षातील लाचखोर लोकप्रतिनिधी जाणा !

भ्रष्टाचाराचा विरोध करण्यासाठी स्थापन झालेल्या आम आदमी पक्षातही भ्रष्टाचारी आहेत. ‘आप’च्या नवी देहली येथील नगरसेविका गीता रावत यांना २० सहस्र रुपयांची लाच घेतांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) अटक केली.

देहलीमध्ये आम आदमी पक्षाच्या नगरसेविकेला लाच घेतांना अटक

भ्रष्टाचाराला विरोध करण्याच्या आंदोलनातून ज्या पक्षाची स्थापना झाली, त्याच पक्षाची नगरसेविका लाच घेते! ‘सर्वच राजकारणी एकाच माळेचे मणी आहेत !

३४ कर्मचारी आणि ६७ ठेकेदार यांच्याकडून ९१ लाख रुपये वसूल करण्याचे आदेश !

बीड येथे जलयुक्त शिवार योजनेतील अपहाराचे प्रकरण – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर योजनेची चौकशी चालू झाली. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांच्या तक्रारीवरून पहिली कारवाई झाली आहे.

संभाजीनगर येथे १० सहस्र रुपयांची लाच घेतांना पोलीस उपनिरीक्षकास अटक !

भ्रष्टाचाराने बरबटलेली पोलीसयंत्रणा कायद्याचे राज्य काय आणणार ? अशा पोलिसांना कठोर शिक्षा देणेच आवश्यक आहे.

‘७० ब’च्या दाव्याचा निकाल बाजूने देण्यासाठी लाच घेतांना राजापूर नायब तहसीलदार यांना अटक

अशा लाचखोरांना केवळ अटक, नव्हे तर त्यांची सर्व संपत्ती जप्त केल्यास लाचखोरीला थोडा तरी आळा बसेल !

‘ईडी’च्या चौकशीला घाबरून नारायण राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला ! – विनायक राऊत, खासदार, शिवसेना

नारायण राणे यांची पंतप्रधान मोदी यांवरील टीका आणि किरीट सोमय्या यांचे राणे यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप यांविषयीचे व्हिडिओ केले पत्रकार परिषदेत सादर ! 

भ्रष्टाचारात अडकल्यामुळे संजय राऊत खोटे आरोप करत आहेत ! – मोहीत कंबोज, भाजप

१५ फेब्रुवारी या दिवशी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन कंबोज ‘पी.एम्.सी.’ बँक घोटाळ्यात कंबोज अडकले असल्याचा आरोप केला होता. त्याला कंबोज यांनी उत्तर दिले.