९ घंट्यांच्या चौकशीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत कह्यात !

माझ्या विरोधात राजकीय सूडबुद्धीने कारवाई ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

देवगड पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणी तिघांना पोलीस कोठडी

पंचायत समिती स्तरावरही आता कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होतो, यावरून भ्रष्टाचार किती फोफावला आहे, ते दिसून येते !

अर्पिता मुखर्जी यांच्या दुसर्‍या घरातून आढळली २९ कोटी रुपयांची रोकड !

इतकी रक्कम गोळा करेपर्यंत राज्यातील पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा झोपल्या होत्या का ? कि त्यांना याकडे दुर्लक्ष करण्याचा आदेश देण्यात आला होता ?

भ्रष्टाचार्‍यांना दणका !

सर्वाेच्च न्यायालयाने ‘ईडी’च्या अधिकारांवर मोहोर उमटवून त्यांच्या धडक कारवाईचा मार्ग केवळ प्रशस्तच केला असे नाही, तर त्यास भक्कम बळही दिले आहे. या निकालामुळे ‘ईडी’ला आता कुणाचीही भीडभाड न बाळगता जनतेचा पैसा लाटणार्‍यांना बेधडकपणे कारागृहात डांबणे सहज शक्य होणार आहे.

काँग्रेसचे माजी मंत्री अस्लम शेख यांच्याकडून १ सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा ! – किरीट सोमय्या, भाजपचे नेते

शिंदे सरकार आल्यानंतर या संदर्भातील काही कागदपत्रे मिळाली, ती आधी मिळत नव्हती; कारण आधीचे सरकार घोटाळेबाजांना वाचवण्याचे काम करत होते.

बंगालमधील उद्योगमंत्री पार्थ चॅटर्जी यांना अटक

शिक्षकांच्या भरती घोटाळ्याचे प्रकरण
चॅटर्जी यांच्या जवळच्या अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून २० कोटी रुपये जप्त !

सोनिया गांधी यांची ‘ईडी’कडून चौकशी !

‘नॅशनल हेरॉल्ड’च्या कोट्यवधी रुपयांच्या अपव्यवहाराचे प्रकरण

‘डोलो ६५०’ गोळ्यांची विक्री वाढवण्यासाठी आधुनिक वैद्यांना सहस्रो कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्याचा प्राप्तीकर विभागाचा दावा : विभागाचे ३६ ठिकाणी छापे

कोरोना महामारीच्या काळात मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिलेल्या ‘डोलो ६५०’  गोळ्यांच्या विक्रीसाठी निर्मात्यांनी अनैतिक पद्धतीचा अवलंब केल्याचा आरोप केंद्रीय प्राप्तीकर विभागाने केला आहे.

कारागृहांतील गुन्हेगारी !

जर कुंपणच शेत खात असेल, तर देशातील कायदा आणि सुव्यवस्था कशी राखली जाणार ? गुन्हेगार कारागृहात असतांना तो तेथे ऐषारामात जीवन जगत असेल, तर ‘त्याने ज्यांच्यावर अन्याय केला, त्यांना न्याय मिळाला’, असे कधीतरी म्हणता येईल का ?