महापालिका ठेकेदारांचे अन्वेषण करा ! – भाजप शिष्टमंडळाची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्वसामान्य करदात्याच्या घामाच्या पैशातून होणार्या या भ्रष्टाचारामुळे कुणाची घरे भरली जाणार कुणाच्या मालमत्ता वाढणार, हे जनतेला कळणे आवश्यक आहे.