आपल्या वास्तू आणि जागा यांची विक्री करण्याची प्रक्रिया तत्परतेने पूर्ण करून संभाव्य आर्थिक हानी टाळा !

साधकहो, स्थावर संपत्तीच्या विक्रीचे व्यवहार तत्परतेने पूर्ण करून आपत्काळासाठी लवकरात लवकर सिद्ध व्हा !

कोरोनाच्या नवीन विषाणूच्या संसर्गाची भीती असूनही हणजूण येथे ‘रेव्ह पार्ट्यां’चे सर्रासपणे आयोजन !

कोरोनाच्या नवीन विषाणूच्या संसर्गाची आणि कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची भीती असतांना हणजूण येथे नाताळची सुटी आणि ख्रिस्त्यांचे नवीन वर्ष यांच्या पार्श्‍वभूमीवर ‘रेव्ह पार्ट्यां’चे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात येत आहे.

नववर्षांनिमित्त एकमेकांना भेटतांना हस्तांदोलन करण्याऐवजी ‘नमस्कार’ म्हणा ! – मायकल लोबो, बंदर कप्तान मंत्री

‘राज्यात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी दिवसाची किंवा रात्रीची संचारबंदी लादली जाणार नाही; मात्र प्रत्येकाने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वतोपरी दक्षता घेणे आवश्यक आहे.

नववर्षारंभाच्या नावाखाली ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळे, किल्ले आदी ठिकाणी होणार्‍या गैरप्रकारांना आळा घाला !

हिंदु जनजागृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी : अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून हे का रोखत नाही ?

भक्तांच्या हाकेला धावून येणारी पडेल (सिंधुदुर्ग) गावची ग्रामदेवता श्री भावकादेवी

आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पडेल गावची ग्रामदेवता श्री भावकादेवीचा ४४ वा वर्धापनदिन सोहळा आणि वार्षिक जत्रोत्सव मार्गशीर्ष शुक्ल पक्ष द्वादशी या दिवशी साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त या देवस्थानचा इतिहास जाणून घेऊया . . .

वेंगुर्ला तालुक्यातील वजराट गावच्या श्री सातेरीदेवीचा आज जत्रोत्सव

वेंगुर्ला तालुक्यातील वजराट गावच्या श्री सातेरीदेवीचा जत्रोत्सव २६ डिसेंबर २०२० या दिवशी साजरा होत आहे.

उपसभापतिपदाच्या निवडणुकीत मतदान करणे सांविधानिक अधिकार नाही – राज्य सरकार

शिवसेना नेत्या नीलम गोर्‍हे यांची उपसभापतिपदी झालेली नियुक्ती कायदेशीर कि बेकायदेशीर याचा निर्णय ७ जानेवारीला देणार असल्याचे खंडपिठाने स्पष्ट केले.

डुकराचा अंश असलेल्या कोरोना लसीला ‘संयुक्त अरब अमिरात फतवा परिषदे’ची मान्यता

कोरोनाच्या विषयात ‘पोर्क जिलेटीन’कडे अन्न म्हणून नव्हे, तर औषध म्हणून पाहिले जात आहे – ‘संयुक्त अरब अमिरात फतवा परिषदे’चे अध्यक्ष शेख अब्दुल्ला बिन

डुकराची चरबी असल्याच्या शक्यतेवरून चीनकडून सिद्ध करण्यात येणारी कोरोनावरील लस न वापरण्याचा मुसलमान संघटनांचा निर्णय

धर्माच्या आधारे कोरोना लसीला इस्लामी राष्ट्र मान्यता देते; पण भारतातील मुसलमान विरोध करतात ! ही त्यांची धर्मांधातच नव्हे का ?

गोव्यात ‘जनता कर्फ्यू’ लादण्याचा विचार नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

गोव्यात ‘जनता कर्फ्यू’ लादण्याचा शासनाचा विचार नाही, तसेच या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्रालयाकडूनही काही विशेष सूचना आलेल्या नाहीत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.