सर्व व्यापारी, दुकानदार आणि व्यावसायिक यांनी स्वतःची कोरोनाविषयक चाचणी करून घ्यावी ! – जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गात कोरोनाचे नवीन २८ रुग्ण

गोव्यात कोरोनाच्या संसर्गात वाढ : शासन नवीन मार्गदर्शक तत्त्वे आज प्रसिद्ध करणार

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील शासनपुरस्कृत शिमगोत्सव मिरवणूक रहित

२० टक्क्यांहून अधिक लोकसंख्येला लस देणार्‍या देशांतील कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये घट !

भारतात आतापर्यंत केवळ ३.४ टक्केच लसीकरण झाले आहे. त्यामुळे भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होण्यास वेळ लागण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.

थकित कर्ज हप्त्यांवरील व्याजावर व्याज आकारू नये !

तसेच ज्या बँकांनी व्याजावर व्याज वसूल केले आहे त्यांनी पुढील मासिक हप्त्यांमध्ये ते सामावून घ्यावे, असाही आदेश दिला आहे

नगर येथे कोरोना अहवाल खासगी आणि सरकारी प्रयोगशाळेत वेगवेगळा !

येथील एका व्यक्तीला खासगी प्रयोगशाळेने कोरोनाबाधित ठरवले, तर त्याच दिवशी त्याच व्यक्तीचा सरकारी रुग्णालयातील अहवाल मात्र ‘निगेटिव्ह’ आला. यातील संशयामुळे कोणत्या अहवालावर विश्‍वास ठेवायचा, हा प्रश्‍न पडला.

राज्यात २८ मार्चपासून रात्रीची जमावबंदी घोषित ! – मुुख्यमंत्री

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने येत्या रविवारपासून म्हणजे २८ मार्चपासून रात्रीची जमावबंदी घोषित करण्याचा निर्णय मुुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. यासंदर्भातील सूचना त्यांनी दिल्या आहेत

रशियात होलिका दहनासारखा साजरा केला जाणारा मास्लेनित्सा फेस्टिव्हल

नुकतेच १४ मार्च २०२१ या दिवशी रशियात १०२ वर्षे जुना मास्लेनित्सा फेस्टिव्हल साजरा करण्यात आला. भारतातील होलिका दहनासारखेच रशियातील या सणाचे स्वरूप आहे.

वर्ष २०१७ पासून राज्यात अमली पदार्थांवरील कारवाईची एकूण ७७५ प्रकरणे नोंद

केवळ गुन्हे नोंदवून अमली पदार्थ व्यवसाय बंद होणार नाही. त्यासाठी कायदेही तसेच सक्षम बनवावे लागतील

गोव्यात दिवसभरात कोरोनाबाधित १८९ नवीन रुग्ण : मागील ३ मासांतील उच्चांक

राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या आता १ सहस्र २७८ वर पोचली आहे.

सेन्सेक्समध्ये चौथ्या दिवशी ७४०.१९ अंकांची घसरण

सातत्याने होणार्‍या घसरणीविषयीची कारणे सांगतांना तज्ञांनी देशभरातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या, हे एक प्रमुख कारण सांगितले आहे.