(म्हणे) ‘टी. राजा सिंह जेथे भेटतील तेथे त्यांना मारहाण करा !’

अशा प्रकारची थेट कायदा हातात घेण्याची चिथावणी दिली जात असतांना तेलंगाणा पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत, हे लक्षात घ्या ! अशी चिथावणी एखाद्या हिंदुत्वनिष्ठांनी दिली असती, तर त्याला लगेच कारागृहात डांबले असते !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भित्तीपत्रकाला हात लावाल, तर हात कापून टाकू ! – श्रीराम सेनेची चेतावणी

कर्नाटकमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या फलकांना होणार्‍या विरोधाचे प्रकरण

‘स्व’च्या स्वातंत्र्याचा संघर्ष अद्यापही चालूच ! – डॉ. सुधांशू त्रिवेदी, खासदार, भाजप

‘‘भारत म्हणून आम्हाला जगावर वर्चस्व करायचे नाही, तर आम्हाला जगाला प्रेरित करायचे आहे. त्यामुळे भारत जगात महासत्ता बनण्याचे आपले स्वप्न नाही, तर जगात ‘विश्वगुरु’ व्हायचे असून त्या दिशेने वाटचाल करत आहोत.’’

‘आरे’साठी काँग्रेसकडून आंदोलन !

आरे जंगलात मेट्रो कारशेडला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पर्यावरणप्रेमी नागरिक यांच्याकडून विरोध होत असतांना काँग्रेसच्या पर्यावरण विभागाने २१ ऑगस्ट या दिवशी ठाणे येथे ‘आरे वाचवा’ आंदोलन केले.

(म्हणे) ‘विकसित देशांमध्ये महिला चंद्रावर जात असतांना भारतीय महिला चाळणीतून चंद्राला पहातात !’ – राजस्थानचे मंत्री गोविंदराम मेघवाल

भारतीय महिलांनी धार्मिकता जोपासतात, त्याप्रमाणे त्या अनेक क्षेत्रांत आघाडीवरही आहेत ! असे असूनही त्यांचा जाणीवपूर्वक अपमान करणार्‍या मंत्र्यांनी महिलांची क्षमा मागावी !

नॅशनल हेराल्ड घोटाळा आणि कुचकामी भारतीय कायदे !

देशात होणारे कोट्यवधी रुपयांचे घोटाळे रोखण्यासाठी कठोर शिक्षा असलेले कायदे सिद्ध करून त्यांची तात्काळ प्रभावी कार्यवाही करायला हवी !

म. गांधी यांच्या प्रतिमेच्या विटंबनेच्या प्रकरणी काँग्रेसच्याच ४ कार्यकर्त्यांना अटक !

स्वतःच्या कार्यकर्त्यांवर गांधी यांच्या अहिंसावादी विचारांचा संस्कार करू न शकणारी काँग्रेस म्हणे देशाला आणि जगाला अहिंसा शिकवण्याचा प्रयत्न करते !

(म्हणे) ‘त्यांनी (हिंदुत्वनिष्ठांनी) गांधींना मारले, ते मला सोडतील का ?’

भारताच्या फाळणीचा निर्णय काँग्रेसवाल्यांनी घेतल्यानंतर १० लाख हिंदूंच्या हत्या झाल्या, तसेच लाखो हिंदू महिलांवर बलात्कार झाले, याला काँग्रेसवालेच उत्तरदायी आहेत !

‘राष्ट्राभिमान’ महत्त्वाचा कि अभिव्यक्तीस्वातंत्र्य ?

धर्मांध मुसलमान ‘वन्दे मातरम्’ न म्हणता राष्ट्रवादाला फाटा देणार असतील आणि राजकारणी त्याकडे दुर्लक्ष करणार असतील, तर राष्ट्रप्रेमी नागरिकांनाही ‘असे नेते अन् राजकीय पक्ष यांना निवडून आणायचे का ?’, हा विचार करावा लागेल.

(म्हणे) ‘आम्ही तसे (वन्दे मातरम्) म्हटले नाही, तर आम्हाला कारागृहात टाकणार का ?’

ज्या क्रांतीकारकांनी ‘वन्दे मातरम्’चा उद्घोष करत भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्याच भारतात राहून ‘वन्दे मातरम्’ म्हणणार नाही’, असा उद्दामपणा करणार्‍यांना भारतात रहाण्याचा अधिकार आहे का ?