विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्या विरोधात अपात्रता याचिका
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत भागीदार असलेले एक आस्थापन सरकारी कंत्राट घेत असल्याचा याचिकादाराचा आरोप आहे.
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत भागीदार असलेले एक आस्थापन सरकारी कंत्राट घेत असल्याचा याचिकादाराचा आरोप आहे.
गेल्या काही वर्षांपासून लिंगायत हा स्वतंत्र धर्म असल्याची आवई उठवली जात आहे. हे लिंगायतांना हिंदु धर्मापासून तोडण्याचे षड्यंत्र असून यामागे कोण आहे ? त्यांचा हेतू काय आहे ? हे स्पष्ट करणारा ‘तरुण विश्व’ संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेला लेख आमच्या वाचकांसाठी साभार प्रसिद्ध करत आहोत.
यासह राज्यात ६ कार्यकारी अध्यक्ष आणि १० उपाध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसने प्रसिद्धीपत्रक काढून याविषयीची माहिती दिली.
काँग्रेसच्या राज्यात हिंदूंच्या मंदिरांचे पुजारी असुरक्षित !
राजधानी देहली येथे साधारण ७२ दिवसांपासून चालू असलेले आंदोलन म्हणजे भारताला अस्थिर करण्याचा एक सुनियोजित कटच आहे. २६ जानेवारीला या आंदोलनकर्त्यांनी देहलीतील लाल किल्ल्यावर जो हैदोस घातला, त्यावरून हे भारताच्या मुळावरच उठलेले आंदोलन आहे, हे सूर्यप्रकाशासम स्पष्ट झाले.
केंद्रातील सरकार जर असा कायदा करणार नसेल, तर हिंदूंचे विविध मार्गांनी होणारे धर्मांतर कोण रोखणार, याचे उत्तर कोण देणार ?
काँग्रेसवाल्यांचा कधीपासून अशा प्रकारच्या ‘अंधश्रद्वां’वर विश्वास निर्माण झाला ? अशी अंधश्रद्धा पसरवल्याच्या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे !
या आंदोलनामुळे देशाची प्रतिदिन शेकडो कोटी रुपयांची हानी होत असतांना सरकार आणि शेतकरी याला उत्तरदायी आहेत, हे जनतेने लक्षात घ्यायची आवश्यकता आहे. दोघेही एकमेकांकडे बोट दाखवत असले, तरी हानी देशाची होत आहे. त्यामुळे सरकारने आता ठोस पावले उचलणे अपरिहार्य !
काँग्रेसच्या राज्यात काँग्रेसींची गुंडगिरी ! असा पक्ष कधीतरी कायद्याचे राज्य देईल का ?
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या धर्मप्रेमींची हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ. विजया वेसणेकर यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित ‘अलंकारशास्त्र’ आणि ‘गुरुकृपायोग’ हे ग्रंथ भेट दिले.