पत्रकारांच्या नावाने खंडणी वसूल करणार्या तोतया पत्रकाराला अटक !
हा तोतया पत्रकार नवी मुंबई काँग्रेस पदाधिकारी असून नवी मुंबई महापालिकेचा कंत्राटी स्वच्छता कामगार आहे.
हा तोतया पत्रकार नवी मुंबई काँग्रेस पदाधिकारी असून नवी मुंबई महापालिकेचा कंत्राटी स्वच्छता कामगार आहे.
आंध्रप्रदेशातील सत्ताधारी वाय.एस्.आर्. काँग्रेसचे बंडखोर खासदार रघुराम कृष्णम् राजू यांना अटक केल्यानंतर पोलीस कोठडीत त्यांचा छळ करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राजू हे राज्यातील ख्रिस्ती मिशनर्यांच्या विरोधात सातत्याने आवाज उठवत आहेत.
देशातून काँग्रेसचे अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आले असतांनाही तिचे मुसलमान लांगूलचालन करण्याचे प्रयत्न अद्यापही सुटत नाही, हे यातून लक्षात येते ! अशा काँग्रेसला हिंदूंनी आता इतिहासजमा करण्याचीच आवश्यकता आहे !
कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे शासनाला सहकार्य करण्यासाठी निःस्वार्थी भावनेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रस्त्यावर उतरला आहे.
जिल्ह्यातील देवळी येथील काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना शिवीगाळ केल्याच्या प्रकरणी भाजपच्या वतीने ११ मे या दिवशी त्यांचा निषेध नोंदवण्यात आला आहे. ‘सरकारी कामात हस्तक्षेप केल्याच्या प्रकरणी आमदार रणजित कांबळे…..
वर्धा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याचे प्रकरण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी खासदार रामदास तडस यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद ! आरोग्य अधिकार्यांना शिवीगाळ करणारे काँग्रेसचे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकप्रतिनिधी ! वर्धा – येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना शिवीगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात … Read more
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार आरक्षणाविषयी निर्णय घेण्याचा अधिकार राष्ट्रपती आणि केंद्रशासन यांचा आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार राष्ट्रपतींना आमच्या भावना पत्राच्या स्वरूपात पोचवण्यासाठी आम्ही राज्यपालांची भेट घेतली.
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात लवकरच पुनर्विचार याचिका प्रविष्ट करणार आहे. यासाठी निवृत्त न्यायाधिशांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा अहवाल १५ दिवसांत येईल.
मराठा आरक्षणाविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर काही युवकांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी भवनाची तोडफोड केली होती.
गोव्याचे विरोधी पक्षनेते काँग्रेसचे दिगंबर कामत यांनी सावंत यांच्यावर टीका केली आहे.