Oath In Sanskrit : राजस्थान विधानसभेत २ मुसलमानांसह १६ नवीन आमदारांनी घेतली संस्कृत भाषेतून शपथ !

विशेष म्हणजे काँग्रेसचे आमदार जुबैर खान आणि अपक्ष आमदार युनूस खान यांचा यात समावेश आहे.

Congress Protest : संसदेच्या सुरक्षेसंदर्भात पंतप्रधानांनी उत्तर द्यावे ! – काँग्रेस

संसदेच्या सुरक्षिततेवर सरकारकडून लवकरात लवकर अधिकृत भूमिका मांडणे अपेक्षित असले, तरी त्यासाठी विरोधी पक्षांच्या खासदारांकडून संसदेत केला जाणारा गदारोळ निषेधार्हच !

संपादकीय : निर्नायकी ‘इंडिया’ !

स्वतःचा नेताही ठरवू न शकणारे विरोधी पक्ष १४० कोटी भारतियांचे भविष्य काय ठरवणार ?

संपादकीय : ‘नाटकी’ खासदार !

संसदेत गदारोळ घालणार्‍या विरोधी पक्षांच्या १४१ खासदारांना या अधिवेशनापुरते निलंबित केल्याने विरोधकांचा चांगलाच तीळपापड झाला आहे. या खासदारांनी स्वतःच्या निलंबनाचा ….

मध्यप्रदेश विधानसभेतून नेहरूंचे तैलचित्र हटवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र लावले !

मध्यप्रदेशातील नव्या भाजप सरकारच्या पहिल्या विधानसभा अधिवेशनाच्या वेळी सभागृहात असलेले जवाहरलाल नेहरू यांचे तैलचित्र हटवून तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र लावण्यात आले आहे.

‘कलम ३७०’ची सोय तात्पुरती असूनही काँग्रेसने इतकी वर्षे ती का रहित केली नाही ?

काश्मीर संस्थानाचा विषय नेहरूंनी मुद्दामहून त्यांच्या हाती घेतला आणि त्या नंतर त्याचा कसा सत्यानाश केला, हे सगळ्या देशाने आणि जगाने गेली ७५ वर्षे अनुभवले !

(म्हणे) ‘ख्रिस्त्यांच्या विकासासाठी अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची तरतूद करा !’ – इव्हान डिसोझा, माजी आमदार

हिंदू कधी काँग्रेस किंवा अन्य पक्षांच्या सरकारांकडे ‘हिंदूंच्या विकासासाठी अमूक रक्कम द्या’, अशी मागणी करतात का ? ‘जर धर्मनिरपेक्ष देशातील बहुसंख्य असणारे हिंदू अशी मागणी करत नाहीत, तर अल्पसंख्यांक अशी मागणी का करतात ?

रामसेतूचे महत्त्व अबाधित रहाण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !

‘२२ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्या (उत्तरप्रदेश) येथे रामललाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. अयोध्या हे जसे श्रीरामाचे जन्मस्थान आणि राज्य करण्याचे स्थान आहे.

राजकीय पक्षांमध्ये ‘अर्बन’ (शहरी) नक्षलवाद्यांची घुसखोरी ?

काँग्रेसने नेहरू, इंदिरा गांधी यांच्यापासून नक्षली विचारांना प्रोत्साहन दिले. आता राहुल गांधी जी वक्तव्ये करत आहेत, त्यांवरून पंतप्रधान मोदी यांनी ‘काँग्रेस अर्बन नक्षलवादाची विचारधारा…

Akbaruddin Owaisi : अकबरुद्दीन ओवैसी यांना विधानसभा अध्यक्षपदावरून हटवल्यानंतरच भाजपच्या ८ आमदारांनी घेतली शपथ !

हिंदूंना संपवू पहाण्याची भाषा करणार्‍या अशांना ही चपराकच होय.