संपादकीय : आत्मनिर्भरतेतून राष्ट्रवाद !

भारत आत्मनिर्भर होण्यासाठी उचलली गेलेली पावले हा नरेंद्र मोदी शासनाच्या दूरदर्शीत्वाचा परिणाम होय !

ShriramMandir Godhra Incident : ‘श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्‍वभूमीवर देशात गोध्रासारखी घटना घडण्याची शक्यता !’ – काँग्रेसचे नेते बी.के. हरिप्रसाद,

अशा प्रकारचे विधान करून ‘गोध्राची घटना हिंदूंनी घडवली’, असा दावा करून हिंदूंना ‘खुनी’ रंगवण्याचा काँग्रेसवाले अश्‍लाघ्य प्रयत्न करत आहेत, हे लक्षात घ्या !

संपादकीय : कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा हिंदुद्वेष !

पूर्वी ज्याप्रमाणे कुणी देवाचा धावा केल्यावर असुर चवताळून उठत आणि धावा करणार्‍यांना येनकेन प्रकारेण रोखत, तशी प्रवृत्ती कर्नाटकमधील काँग्रेस सरकारमध्ये निर्माण झाली आहे का ?

काँग्रेसच्या शिर्डी शहराध्यक्षांवर नगर येथे प्राणघातक आक्रमण !

संगमनेर तालुक्यातील आश्वी गावात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या कार्यक्रमानंतर परतत असतांना २ जानेवारीला काँग्रेस पक्षाचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले यांच्यावर प्राणघातक आक्रमण झाल्याची घटना घडली आहे.

५ राज्यांमधील निवडणुकांचे निकाल धक्का होता, तरी….

विश्लेषण करतांना काही मूर्ख आकडेतज्ञांनी सांगितले की, पाचही राज्यांच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक मते काँग्रेसला मिळाली असून खरे तर तेच जिंकले आहेत.

Hindu Hatred Congress : श्रीरामजन्मभूमीच्या आंदोलनात सहभागी झालेल्या ३०० हिंदूंवर कर्नाटकातील काँग्रेस सरकार कारवाई करणार !

श्रीकांत पुजारी नावाच्या व्यक्तीला अटक

Karnataka Congress : (म्हणे) ‘सिद्धरामय्याच राम असल्याने त्यांना अयोध्येत जाऊन रामाचे दर्शन घेण्याची काय आवश्यकता ? ’ – काँग्रेसचे नेते एच्. अंजनेय

काँग्रेसला निवडून देणार्‍या कर्नाटकातील हिंदूंना आता त्याचा पश्‍चात्ताप होत आहे, हेही तितकेच सत्य आहे !

राष्ट्रघातकी करबुडवेगिरी !

काँग्रेस पक्षाचे राज्यसभेचे खासदार धीरज साहू यांच्याकडे ३५० कोटी रुपये एवढी रक्कम रोख सापडली. याविषयी खुलासा करतांना त्यांनी ही रक्कम त्यांच्या व्यवसायाचे उत्पन्न असल्याचे सांगितले.

अयोध्येचा निकाल रोखण्यासाठी तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरोधात काँग्रेससह ७ पक्षांचा महाभियोग चालवण्याचा होता प्रयत्न !

तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी रामजन्मभूमी प्रकरणाचा निकाल अत्यंत शिताफीने कसा दिला आणि त्या वेळी आलेले अनुभव यांवर त्यांनी ‘जस्टिस फॉर द जज : ॲन ऑटोबायोग्राफी’ हे आत्मचरित्र लिहिले आहे.

Hindu Hater Congress : (म्हणे) ‘मनुवाद पुन्हा येत आहे !’ – उदित राज, काँग्रेसचे नेते

केवळ हिंदु धर्माच्या द्वेषापोटीच हिंदु धर्माचा त्याग करून अन्य धर्म स्वीकारणारे राजकारणी जाणीवपूर्वक अशा प्रकारची विधाने करून राजकारण करत आहेत, हे हिंदूंना ठाऊक आहे !