काबुलमध्ये चिनी नागरिकांचा वावर असणार्या हॉटेलवर आक्रमण
काबुल येथील ‘स्टार-ए-नौ’ या हॉटेलवर अज्ञातांनी आक्रमण केले. येथे प्रथम गोळीबार करण्यात आला आणि नंतर स्फोट घडवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. या हॉटेलला ‘चायनीज हॉटेल’ असेही म्हटले जाते.
काबुल येथील ‘स्टार-ए-नौ’ या हॉटेलवर अज्ञातांनी आक्रमण केले. येथे प्रथम गोळीबार करण्यात आला आणि नंतर स्फोट घडवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. या हॉटेलला ‘चायनीज हॉटेल’ असेही म्हटले जाते.
चीनच्या दबावाखाली आल्यामुळे आर्थिक मंदीला सामोरे जावे लागलेल्या श्रीलंकेची स्थिती अधिक बिकट झाली आहे.
उत्तराखंडमधील औली येथील सीमेजवळ भारत आणि अमेरिका यांच्या सैन्यामध्ये युद्धसराव चालू आहे. यावर चीनने आक्षेप घेतला आहे. त्यावर भारत आणि अमेरिका यांनी चीनला सुनावलेे आहे.
‘चीन भारताच्या सीमेवर काय करत आहे ?’, हे अमेरिकेच्या खासदाराकडून भारताला समजते, हे लज्जास्पद ! भारत सरकारनेच स्वतःहून भारतियांना याची माहिती देणे आवश्यक आहे !
अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय असणार्या ‘पेंटगॉन’ने संसदेला पाठवेल्या अहवालामध्ये चीनविषयी माहिती दिली आहे.
‘कोरा कागद’ हे चीनमधील अनेक शहरांमध्ये चालू असणार्या निदर्शनांचे मुख्य शस्त्र बनले आहे. सहस्रो लोक हातात कोरा कागद घेऊन निदर्शने करत आहेत.
चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून चीन सरकारच्या विरोधात, तसेच कोरोनाच्या संदर्भातील धोरणांच्या विरोधात चालू असलेल्या नागरिकांच्या आंदोलनाला अमेरिकेने पाठिंबा दिला आहे.
संपूर्ण जगात विस्तारवादी महत्त्वाकांक्षेने आणि जागतिक व्यापारातील आधिक्य टिकवण्याच्या दृष्टीने सतत कुरापती काढणार्या चीनला अभूतपूर्व दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.
चीनमध्ये कोरोनाच्या काळापासून चालू झालेली ‘झीरो कोविड पॉलिसी’ (शून्य कोरोना धोरण) याच्या विरोधात गेल्या काही दिवसापासून चिनी नागरिक रस्त्यावर उतरून निदर्शने करत आहेत. ही निदर्शने आता प्रतिदिन अधिक तीव्र होऊ लागली आहेत.