चीनसमवेत आमचे संबंध सामान्य नाहीत ! – जयशंकर, परराष्ट्रमंत्री
भारतावर सातत्याने कुरघोडी करणार्या चीनला शाब्दिक विरोध करण्यासह त्याच्या विरोधात आक्रमक पावले उचलणे आवश्यक !
भारतावर सातत्याने कुरघोडी करणार्या चीनला शाब्दिक विरोध करण्यासह त्याच्या विरोधात आक्रमक पावले उचलणे आवश्यक !
असामान्य तंत्रज्ञान न शोधण्याचा नियम असतांनाही चीन करत असलेले चुकीचे कृत्य रोखण्यासाठी भारताने दबाव आणायला हवा !
प्रत्येक ठिकाणी नाक खुपसणारी ‘डब्लू.एच्.ओ.’ ‘जॉन्सन अँड जॉन्सन’च्या संदर्भात मात्र मूग गिळून गप्प ! जागतिक आरोग्य संघटना या नात्याने या प्रकरणात तिचे दायित्व काहीच नाही का ? बड्या राष्ट्रांतील औषधनिर्माण करणार्या श्रीमंत आस्थापनांच्या विरोधात न बोलण्याच्या संदर्भात त्यांचे काही साटेलोटे तर नाही ना ?
तिचे नाव सांग जियालोन असल्याचे म्हटले जात आहे.
चीनचे विस्तारवादी धोरण पहाता त्याने तैवान कह्यात घेतल्यास आश्चर्य वाटणार नाही !
चीनसमर्थक ओली यांच्याशी हातमिळवणी !
भारताचे समर्थक शेर बहादुर देउबा यांना झटका !
चीन आतापर्यंत प्रत्येक गोष्टीत लपवाछपवी करत आल्याने त्याने अशा प्रकारचा निर्णय घेणे आश्चर्यजनक नाही !
भारताने चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंड या देशांमधून येणार्या प्रवाशांसाठी ‘आरटी-पीसीआर्’ चाचणी बंधनकारक केली आहे.
चीनमध्ये मृतदेह कंटेनरमध्ये गोळा केले जात आहेत. बीजिंगमधील सर्वांत मोठ्या स्मशानभूमीत २४ घंटे अंत्यसंस्कार केले जात आहेत. लोक स्मशानभूमीबाहेर लांबच लांब रांगा लावून वाहनांमध्ये मृतदेह घेऊन उभे आहेत.
चीनमध्ये प्रतिदिन १० लाख कोरोनाचे रुग्ण आढळत असून प्रतिदिन स्रहस्रो लोकांचा मृत्यू होत आहे. हा आकडा याहीपेक्षा पुष्कळ अधिक असल्याचे सांगितले जात आहे.