अमेरिकेतील संवेदनशील भागात आकाशात आढळला हेरगिरी करणारा चिनी फुगा !
फुग्यामध्ये धोकादायक असे काहीही नाही. त्यामुळे अमेरिकेचा हा फुगा पाडण्याचा विचार नसून अमेरिकी सैन्याचे त्याकडे लक्ष आहे, असे अमेरिकेने स्पष्ट केले.
भारत आणि चीन यांच्या सीमेवरील एकतर्फी कारवाईला आमचा विरोध ! – अमेरिका
भारत आणि चीन यांच्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील कोणतीही एकतर्फी कारवाई आणि घुसखोरी यांचा आमचा विरोध आहे. आम्ही याकडे बारीक लक्ष ठेवून आहोत, असे विधान अमेरिकेचे उप प्रवक्ते वेदांत पटेल यांनी केले.
चीन आणि भारत अनेक गोष्टींत अमेरिका अन् युरोप यांच्या पुढे ! – रशिया
पाश्चात्त्य देश संकरीत युद्धाच्या माध्यमांतून भारत आणि चीन यांसारख्या देशांची आर्थिक शक्ती, राजकीय प्रभाव अन् त्यांचा विकास रोखू शकत नाहीत. चीन आणि भारत आधीच अनेक गोष्टींत अमेरिका अन् युरोप यांच्या पुढे आहेत, असे विधान रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी केले.
चिनी उपकरणांद्वारे चीन करत आहे जगभरातील देशांची हेरगिरी !
अशा धूर्त चीनच्या सर्व वस्तू आयात करणे बंद करून भारताने त्याला धडा शिकवणे आवश्यक !
चीन सीमेवर भारताकडून केली जाणार १३५ किलोमीटर लांब महामार्गाची निर्मिती !
भारताने चीनला कोणत्याही स्थितीमध्ये प्रत्युत्तर देण्याची सिद्धता म्हणून लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील चुशूल ते डेमचौक या मार्गावर १३५ किलोमीटर लांब महामार्ग बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
चीनकडून भारताच्या विरोधात जलयुद्धाची सिद्धता !
चीनचे हे धोकादायक मनसुबे लक्षात घेऊन भारताने आक्रमक धोरण अवलंबणे आवश्यक !
लोकसंख्येमध्ये चीनला मागे टाकून भारत पहिल्या क्रमांकावर !
स्वातंत्र्यपासून आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी लोकसंख्यावाढीवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस प्रयत्न न केल्याचाच हा परिणाम आहे !
भारत आणि चीन यांच्या संबंधांमध्ये ‘नाटो’ तणाव वाढवत आहे !
रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांचा आरोप !