संपादकीय : भारतद्वेषी मुइज्जू यांचा विजय !
चीनच्या ताटाखालचे मांजर बनलेल्या मालदीववर भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने लक्ष ठेवणे अत्यावश्यक !
चीनच्या ताटाखालचे मांजर बनलेल्या मालदीववर भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने लक्ष ठेवणे अत्यावश्यक !
चीनकडे अनुमाने ३५० पाळत ठेवणारे उपग्रह आहेत, ज्यामध्ये वर्ष २०१८ पासून ३०० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
शेजारील देश भारतापासून दूर जात नसून चीन त्यांच्या साम, दाम, दंड आणि भेद यांद्वारे त्यांना स्वतःकडे वळवत आहे आणि त्याचा परिणाम या देशांच्या आत्मघातात होणार आहे, हे लक्षात ठेवायला हवे !
३० नवीन बेटांवरील बांधकांमांचे कंत्राट चिनी आस्थापनांना मिळणार !
भारताने चीन आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर ३ सहस्र क्षेपणास्त्रे तैनात करण्याची योजना आखली आहे. विशेष म्हणजे ही क्षेपणास्त्रे खांद्यावरून मारा करणार्या क्षेपणास्त्र लाँचरमधून डागता येणार आहे.
अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या प्रशासकांचा दावा !
भारताच्या शेजारील देशांमध्ये भारताचा जो वाढता प्रभाव आहे, तो याद्वारे चीन न्यून करू पहात आहे. त्यामुळे ‘इंडिया आऊट’ हा या दोन मोठ्या प्रवाहांमधील संघर्ष आहे, हे लक्षात घ्यायला हवे.
भारतीय समाजमानस अनेकदा चुकीच्या नायकांचा आदर्श घेते किंवा चुकीच्या पद्धतीने नायक निवडते. ही भावनात्मकता आपल्याला बर्याचदा धोकादायक ठरली आहे. हे ‘इडियट’ (मूर्ख) सत्य आपण कधी स्वीकारणार ?
नेहरूंनी उत्तर अंदमानचे कोको बेट म्यानमारला दिले. हे बेट आता थेट चीनच्या नियंत्रणात आहे. काँग्रेसने गेल्या ७० वर्षांत याकडे कधीच लक्ष दिले नाही.
‘पांग डाँग लाइ’ या आस्थापनाचे संस्थापक-अध्यक्ष यु डाँग लाइ यांनी अलीकडेच त्यांच्या आस्थापनातील कर्मचार्यांदा वर्षाला १० दिवसांची ‘दुःखी सुटी’ घोषित केली आहे. प्रत्येक वेळी प्रत्येक जण आनंदी असेलच असे नाही.