China Naval Dock : बांगलादेशमध्ये चीनने उभारला नौदल तळ !

बांगलादेशमध्ये स्वतःचा प्रभाव वाढवण्यासाठी चीन सातत्याने प्रयत्न करीत आहे.

IFC Singapore And IndianNavy : दक्षिण चीन समुद्रात भारतीय नौदलाच्या नौकांचा ताफा तैनात !

सध्या दक्षिण चीन समुद्रात भारत त्याचे स्थान बळकट करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. याचाच भाग म्हणून भारत फिलीपिन्स आदी देशांशी संबंध दृढ करत आहे. चीनला घेरण्यासाठी भारताने अधिक आक्रमक होणे, ही काळाची आवश्यकता आहे !

Chang’e 6 mission: चीन ‘चांग ई ६’ मोहीम चंद्रावर पाठवणार !

कावेबाज चीनने चंद्राच्या पृथ्वीवरून न दिसणार्‍या दूरच्या भागात जाण्यासाठी नवीन ‘चांग ई ६’ मोहीम हाती घेतली आहे. येथून माती आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे चीनने जरी म्हटले असले, तरी त्याद्वारे तो काहीतरी वेगळाच कट रचत असल्याचे तज्ञांचे मत आहे.

संपादकीय : नेपाळची दादागिरी !

साम्यवादी चीन आणि नेपाळ यांच्याकडून सातत्याने होणार्‍या आगळिकीला भारताने धडक कारवाई करून प्रत्युत्तर देणे आवश्यक !

Maldives Turkey Relations : मालदीवची चीननंतर आता भारतद्वेष्ट्या तुर्कीयेशी हातमिळवणी !

राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांच्या तुर्कीये दौर्‍यानंतर आता तुर्कीयेची युद्धनौका मालदीवमध्ये पोचली !

प्लास्टिकचे उत्पादन अल्प करण्यास चीन आणि सौदी अरेबिया यांचा विरोध !

जगाला प्लास्टिक प्रदूषणापासून मुक्त करण्यासाठी कॅनडामध्ये चालू असलेल्या आंतरराष्ट्रीय वाटाघाटी समितीच्या चर्चेची चौथी फेरी अनिर्णित राहिली. प्लास्टिक उत्पादनात कपात करण्याविषयी जगातील बहुतांश देशांमध्ये एकमताचा अभाव दिसून आला.

Top 10 Economies 2075 : वर्ष २०७५ पर्यंत पाकिस्तान आणि इंडोनेशिया हे देश जगातील पहिल्या १० अर्थव्यवस्थांमध्ये असतील !

जगातील सर्वोत्कृष्ट बँकांपैकी एक असलेल्या ‘गोल्डमन सॅक्स’चा अंदाज

चीन पाकव्याक्त काश्मीरमध्ये बनवत आहे नवा रस्ता !

भारताला खिंडीत पकडण्यासाठी चीन आणि पाक यांची कटकारस्थाने कायमची उधळून लावण्यासाठी भारताला आता प्रत्यक्ष कृतीच्या स्तरावर प्रयत्न करणे आवश्यक !

चीनच्या बँकेने दिलेल्या कर्जातून श्रीलंकेत बांधलेल्या विमानतळाचे दायित्व भारतीय आणि रशिया यांच्या आस्थापनांकडे !

श्रीलंकेत चीनच्या बँकेने दिलेल्या कर्जातून बांधलेल्या विमानतळाच्या व्यवस्थापनाचे दायित्व पुढील ३० वर्षांसाठी भारत आणि रशिया या देशांतील आस्थापनांकडे सोपवण्यात आली आहे.

China Tibetan Army:चीन तिबेटी तरुणांना सैन्यात भरती करून त्यांना भारताच्या विरोधातील युद्धात उतरवणार !  

भारतद्वेषाने पछाडलेला चीन भारतावर मात करण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतो, याचे हे उदाहरण. अशा चीनशी दोन हात करण्यासाठी भारताने सर्वच स्तरांवर सक्षम होणे आवश्यक !