China Moon Mission : चंद्राच्या सर्वांत गडद भागात चीनचे यान उतरले !
आता हे लँडर चंद्राच्या पृष्ठभागाचे नमुने गोळा करण्यास आरंभ करेल. जर सर्व काही अपेक्षेप्रमाणे झाले, तर लँडर चंद्राच्या पृष्ठभागावरून २ किलो नमुने आणेल.
आता हे लँडर चंद्राच्या पृष्ठभागाचे नमुने गोळा करण्यास आरंभ करेल. जर सर्व काही अपेक्षेप्रमाणे झाले, तर लँडर चंद्राच्या पृष्ठभागावरून २ किलो नमुने आणेल.
सामाजिक माध्यमातून चीन शिखांना अपकीर्त करण्यासाठी आणि त्यांना भडकावण्यासाठी अनेक मोहिमा राबवत आहे अन् अपप्रचार करत आहे.
चीन विश्वासघातकी आणि धूर्त असल्याने त्याच्याकडून अशी कृती होणे अनपेक्षित नाही. चीनला जशास तसे उत्तर देण्यासाठी भारताने सदैव सतर्क रहाणेच आवश्यक आहे !
या स्पर्धेमध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांच्या शारीरिक कौशल्याची आणि सांघिक कामगिरीचीही चाचणी घेण्यात आली.
पक्षाचा अय्यर यांच्या विधानाशी संबंध नाही ! – काँग्रेस
चीन आणि पाक त्यांच्या स्वत:च्या धोरणांचा पाठपुरावा करतील, परंतु या त्रिपक्षीय संबंधांमधील चढ-उतारांचा परिणाम अफगाणिस्तानचे भविष्य आणि प्रादेशिक स्थैर्य यांच्यावर होणार आहे.
चीनमध्ये मशिदींचे घुमट आणि मिनार हटवण्यावरून पाकिस्तानी नागरिकांचा संताप आणि पाक सरकारवर केली टीका
चीनने गेल्या काही वर्षांत देशातील मुसलमानांचे इस्लामीकरण रोखून त्यांचे चिनीकरण केले आहे. याविरोधात एकही इस्लामी राष्ट्र किंवा त्यांची संघटना तोंड उघडत नाही. या उलट भारतात मुसलमान हिंदूंवर आक्रमण करत असतांनाही ‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’ अशी आवई उठवली जाते !
अहवालानुसार, आनंदी जीवनाची जागतिक सरासरी ७३ टक्के आहे. चीन (९१ टक्के) आणि भारत (८४ टक्के) सरासरीपेक्षा फार पुढे आहेत.
भारतीय सैन्याची सर्वांत मोठी शक्ती आहे त्यांचे अधिकारी किंवा ‘ऑफिसर्स’ ! अधिकार्यांची परंपरा आहे की, ते युद्धजन्य परिस्थितीत भारतीय सैनिकांचे नेतृत्व सर्वांत पुढे राहून करतात.