सर्वजण एकाच सनातन धर्माचे अनुयायी असल्याची भावना हिंदूंमध्ये निर्माण करणे आवश्यक ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

जातीच्या आधारावर आरक्षण देऊन पुन्हा एकदा देशाचे विभाजन केले जात आहे, तर दुसरीकडे ‘जातीयवाद गुन्हा आहे, तो नष्ट केला पाहिजे’, असाही प्रचार करण्यात येत आहे. त्यामुळे समाजात भ्रम निर्माण होऊन आपल्या देशाची मोठी हानी होत आहे.

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांची श्री राजपूत करणी सेनेचे संस्थापक लोकेंद्र सिंह कालवी यांच्याशी भेट

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी श्री राजपूत करणी सेनेचे संस्थापक श्री. लोकेंद्र सिंह कालवी यांची जयपूर येथील त्यांच्या निवास्थानी सदिच्छा भेट घेतली.

मनुष्याने त्याची बुद्धी अध्यात्माला समर्पित केली, तर त्याचा उत्कर्ष होईल ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

मनुष्याने त्याच्या बुद्धीचा उपयोग विज्ञानासाठी केला, तर विज्ञानाचा उत्कर्ष होईल; परंतु मनुष्याने त्याची बुद्धी अध्यात्माला समर्पित केली, तर त्याचा उत्कर्ष होईल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले.

धर्मांतरावर धर्मशिक्षण देणे, हाच प्रभावी उपाय आहे ! – सदगुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी येथील त्रिभुवन विद्यापिठातील संस्कृत विभागाचे प्रमुख श्री. नारायण प्रसाद गौतम यांची नुकतीच भेट घेतली.

‘हिंदु जागरण नेपाळ’चे उपाध्यक्ष रामेश्‍वर धेताल यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांच्याशी भेट

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सदगुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी ‘हिंदु जागरण नेपाळ’चे उपाध्यक्ष श्री. रामेश्‍वर धेताल यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांची सदिच्छा भेट घेतली.

मनुष्याने त्याची बुद्धी अध्यात्माला समर्पित केली, तर त्याचा उत्कर्ष होईल ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

नेपाळमधील ‘न्यूज २४’ वाहिनीचे निवेदक श्री. कृष्ण प्रसाद खनाल यांचा सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्याशी वार्तालाप

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या नेपाळ दौर्‍याचा वृत्तांत

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी त्यांच्या नेपाळ दौर्‍यात हिंदुत्वनिष्ठांना साधनेविषयी मार्गदर्शन केले. धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी कार्य करण्यासाठी उद्युक्त केले. त्याचा वृत्तांत… 

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांची नेपाळचे माजी उपपंतप्रधान श्री. कमल थापा यांच्याशी भेट

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी नेपाळमधील राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाचे अध्यक्ष तथा माजी उपपंतप्रधान श्री. कमल थापा यांची २२ मार्च या दिवशी सदिच्छा भेट घेतली.

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी त्यांच्या नेपाळ दौऱ्यात घेतलेल्या विविध हिंदुत्वनिष्ठांच्या भेटींचा वृत्तांत

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे १८ मार्चपासून नेपाळच्या दौर्‍यावर आहेत. या वेळी त्यांनी हिंदुत्वनिष्ठ राजकीय पक्षांचे नेते, धर्माभिमानी, संपादक आदी मान्यवरांच्या भेटी घेतल्या आणि त्यांच्याशी धार्मिक विचारांची देवाण-घेवाण केली.

मानव धर्म सेवा समिती नेपाळच्या प्रमुख चमेली बाईजी यांची भेट

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी ‘मानव धर्म सेवा समिती नेपाळ’च्या प्रमुख चमेली बाईजी यांची १८ मार्च या दिवशी भेट घेतली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now