‘हिंदु जागरण नेपाळ’चे उपाध्यक्ष रामेश्‍वर धेताल यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांच्याशी भेट

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सदगुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी ‘हिंदु जागरण नेपाळ’चे उपाध्यक्ष श्री. रामेश्‍वर धेताल यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांची सदिच्छा भेट घेतली.

मनुष्याने त्याची बुद्धी अध्यात्माला समर्पित केली, तर त्याचा उत्कर्ष होईल ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

नेपाळमधील ‘न्यूज २४’ वाहिनीचे निवेदक श्री. कृष्ण प्रसाद खनाल यांचा सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्याशी वार्तालाप

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या नेपाळ दौर्‍याचा वृत्तांत

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी त्यांच्या नेपाळ दौर्‍यात हिंदुत्वनिष्ठांना साधनेविषयी मार्गदर्शन केले. धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी कार्य करण्यासाठी उद्युक्त केले. त्याचा वृत्तांत… 

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांची नेपाळचे माजी उपपंतप्रधान श्री. कमल थापा यांच्याशी भेट

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी नेपाळमधील राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाचे अध्यक्ष तथा माजी उपपंतप्रधान श्री. कमल थापा यांची २२ मार्च या दिवशी सदिच्छा भेट घेतली.

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी त्यांच्या नेपाळ दौऱ्यात घेतलेल्या विविध हिंदुत्वनिष्ठांच्या भेटींचा वृत्तांत

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे १८ मार्चपासून नेपाळच्या दौर्‍यावर आहेत. या वेळी त्यांनी हिंदुत्वनिष्ठ राजकीय पक्षांचे नेते, धर्माभिमानी, संपादक आदी मान्यवरांच्या भेटी घेतल्या आणि त्यांच्याशी धार्मिक विचारांची देवाण-घेवाण केली.

मानव धर्म सेवा समिती नेपाळच्या प्रमुख चमेली बाईजी यांची भेट

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी ‘मानव धर्म सेवा समिती नेपाळ’च्या प्रमुख चमेली बाईजी यांची १८ मार्च या दिवशी भेट घेतली.

दोषरहित असणाराच दुसर्‍यांचे दोष दूर करू शकतो ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

महर्षि वाग्भट यांनी लिहिलेला अष्टांंगहृदयम् या ग्रंथामध्ये ‘चांगले वैद्य कसे बनायचे आणि समाज, राष्ट्र आणि धर्म यांची चांगली सेवा कशी करायची ?’ या सूत्रांवर प्रकाश टाकला आहे.

धर्माची स्थापना अधर्माच्या माध्यमातून नाही, तर धर्माच्या मार्गानेच होणार आहे ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

धर्माची स्थापना अधर्माच्या माध्यमातून नाही, तर धर्माच्या मार्गानेच होणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी धर्मशिक्षण घेऊन संघटित होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी येथे धर्मप्रेमींच्या बैठकीत केले.

हिंदुत्वनिष्ठ संघटनांना वैचारिक अधिष्ठान देण्याचे आणि आचरण शिकवण्याचे कार्य हिंदु जनजागृती समिती करत आहे ! – डॉ. अरुण वाजपेयी, जबलपूर

‘आज हिंदु धर्मासाठी कार्य करणार्‍या संघटनांमध्ये वैचारिक अधिष्ठान आणि आचरण यांचा अभाव आहे. हे अधिष्ठान देण्याचे आणि आचरण शिकवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हिंदु जनजागृती समिती करत आहे.

विलासपूर (हरियाणा) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदुत्वनिष्ठांना मार्गदर्शन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ककडोणी येथे हिंदु धर्माभिमान्यांसाठी नुकतेच एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now