श्री. वैभव आफळे यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के घोषित झाल्यावर सद्गुरु पिंगळेकाका आणि सद्गुरु सौ. बिंदा सिंगबाळ यांनी केलेल्या मार्गदर्शनाविषयी त्यांच्याकडून झालेले चिंतन

‘वर्ष २०१८ मध्ये वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी या जिवाला (श्री. वैभव आफळे यांना) देवाने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित करून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त केले.