कृती ऐशी मधुर घडली । तिने सद्गुरुपदाला गौरवांकित केले ।।
नमन करतो त्या सद्गुरुपदाला । आणि भावविभोर कृतीने । त्यांचा सन्मान करणाऱ्या सद्गुरु माऊलीला ।
आणि अशी सद्गुरु माऊली आम्हास दिली म्हणून त्या सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप । अनंत ब्रह्मांडाचा नायक असलेल्या परात्पर गुरु माऊलीला ।।