हिंदु धर्मग्रंथातील सूत्रे प्राचीन असूनही काळाच्या कसोटीवर सत्यात उतरणारी असणे, याची साधिकेला आलेली प्रचीती !

भृगु महर्षींच्या सांगण्यावरून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी देहत्याग केलेल्या सनातनच्या संतांसाठी ऋषिपितरांप्रमाणे केलेल्या पितृपूजनाचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !’ या लेखातील भगवान श्रीविष्णु, सूर्यकिरण आणि पितृकलशाच्या संदर्भातील लिखाण वाचल्यावर माझ्या लक्षात आलेली सूत्रे येथे दिली आहेत.

साधकांनो, सध्या होणार्‍या विविध त्रासांवर मात करण्यासाठी स्वतःची साधना वाढवा !

‘सध्या अनेक साधकांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास वाढले आहेत. त्रासांचे दिवसेंदिवस वाढत जाणारे हे प्रमाण आपत्काळ समीप आल्याचे दर्शवत आहे. ‘या आपत्काळातून तरून जाण्यासाठी स्वतःची साधना वाढवणे, हाच एकमेव पर्याय आहे’, हे साधकांनी लक्षात घ्यावे.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी केले लक्ष्मी-कुबेर पूजन !

सर्व साधकांवर श्री महालक्ष्मीदेवीची कृपा रहावी, अलक्ष्मीचा (निर्धनतेचा) परिहार व्हावा आणि धर्मकार्यासाठी समृद्धता यावी, यासाठी सनातनच्या आश्रमात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी लक्ष्मी आणि कुबेर यांचे पूजन केले.

एका सत्संगात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ भावप्रयोग सांगत असतांना साधकाला आलेल्या अनुभूती

साधकाने भावप्रयोग करताना अनुभवलेली स्थिती येथे दिली आहे.

‘भक्तीसत्संगात निसर्गाचीही भावजागृती झाली’, हा मनातील विचार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यापर्यंत पोचल्याने त्यांच्या त्रिकालज्ञानीपणाची एका बालसाधिकेला आलेली प्रचीती

‘सर्व साधकांच्या समवेत निसर्गदेवताही हा भक्तीसत्संग ऐकत आहे. त्यामुळे ‘हा पाऊस म्हणजे आनंद आणि भावस्थिती व्यक्त करणारे साक्षात् निसर्गदेवतेचे हे भावाश्रू आहेत.’

संतांनी साधनेविषयी केलेल्या अनमोल मार्गदर्शनानंतर त्यांना ‘धन्यवाद’ (थँक यू) न म्हणता ‘कृतज्ञता’ म्हणा !

‘व्यवहारामध्ये कुणी कोणत्याही प्रकारचे साहाय्य केले, तर आपण त्यांना ‘धन्यवाद’ म्हणतो. व्यवहारामध्ये ‘धन्यवाद’ हा शब्द सर्रास वापरला जातो; पण अध्यात्मात ‘धन्यवाद’ असे न म्हणता ‘कृतज्ञता’, असे म्हटले जाते.

साधकांच्या मनात भावाचे बीज फुलवणारा आणि ईश्वरप्राप्तीच्या वाटेवरील दीपस्तंभ असलेला भाववृद्धी सत्संग !

नामजप, प्रार्थना आणि भावजागृतीचे प्रयत्न केल्यामुळे मला चुका स्वीकारता येऊ लागल्या आहेत आणि आता माझ्या मनातील नकारात्मक विचार अल्प होत आहेत.

भाग्यनगर येथील साधिका श्रीमती पद्मा शेणै यांची बहीण आणि तिचे यजमान यांना रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील वास्तव्यात जाणवलेली सूत्रे

भाग्यनगर येथील साधिका श्रीमती पद्मा शेणै यांची बहीण आणि तिचे यजमान यांना रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील वास्तव्यात जाणवलेली सूत्रे या लेखात दिली आहेत.

वार्तांकनाच्या माध्यमातून मनशुद्धी करून स्वतःला घडवा ! – श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिदा सिंगबाळ

वार्ताहर साधकाने सेवेच्या माध्यमातून स्वतःला घडवून अन्यही वार्ताहरांना घडवणे हीच खरी साधना आहे. बातम्या पाठवतांना त्या परिपूर्ण  पाठवायला हव्या. ‘मला हे जमेल का ?’, ‘मला किती सेवा आहेत ?’, अशा विचारांत न अडकता सर्वांनी मनशुद्धी करण्याचे व्रत घ्या !

भक्तीसत्संगाच्या माध्यमातून श्री गुरूंना अपेक्षित भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करून त्यांचे मन जिंकणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !

भक्तीसत्संग हा साधकांच्या जीवनातील एक अविभाज्य घटक बनलेला आहे. साक्षात् महाविष्णुस्वरूप परात्पर गुरुदेव यांच्या आंतरिक प्रेरणेने आणि त्यांच्याच कृपाशीर्वादाने हे सत्संग होत आहेत. भक्तीसत्संगाच्या माध्यमातून त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.